Browsing Tag

Legislative council election

Pimpri: विधानपरिषदेची लॉटरी काँग्रेस की राष्ट्रवादीला?, दोनही शहराध्यक्षांची नावे चर्चेत

एमपीसी न्यूज (गणेश यादव)- राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागा पिंपरी-चिंचवड शहराला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शहरासाठी एक जागा देणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.…

Mumbai: ‘अब्जाधीश’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकही मोटार नाही! ठाकरे कोणता…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे मिळून तब्बल 143 कोटी 27 लाखांची संपत्ती आहे. विशेष म्हणजे अब्जाधीश असलेल्या उद्धव ठाकरे…

Mumbai: महाविकास आघाडीतील तिढा सुटला, विधान परिषदेची एकच जागा लढविण्यास काँग्रेस तयार

एमपीसी न्यूज - महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या रविवारी रात्री झालेल्या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीतील तिढा अखेर सुटला आहे. विधानसभेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला होता,…

Indapur: विधान परिषदेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना 27 मेच्या आत आमदार होणे आवश्यक होते. त्यानुसार राज्यात 9 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक 21 मेला होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपतर्फे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची…

Mumbai: विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी 21 मेला निवडणूक, मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीची आज घोषणा केली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 27 मेपूर्वी आमदार होण्याचा मार्ग मोकळा…

Mumbai: राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल-मुख्यमंत्री यांची भेट

एमपीसी न्यूज -  राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली.…