BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

leopard

Sangvi : सांगवीतील संरक्षण खात्याच्या हद्दीत बिबट्याचा वावर

एमपीसी न्यूज - औंध -सांगवी उपनगर जवळच्या संरक्षण खात्याच्या (सीक्यूएई) परिसरातील जंगलात सोमवारी (दि.13) सकाळी बिबट्याचा वावर झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सीक्युएई प्रशासनाकडून सर्व कर्मचारी, रहिवाश्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.…

Parner : पाण्याच्या शोधात घरात शिरलेला बिबट्या जेरबंद, परत सोडले जंगलात !

एमपीसी न्यूज- पाणी आणि भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या अचानकपणे एका घरात शिरला. स्थानिक नागरिकांनी वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर त्याला जेरबंद करून पुन्हा जंगलात सुखरूपपणे सोडण्यात आले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील…

Pune: बिबट्याचा हल्ला परतवून लावत आईने वाचविला चिमुकल्याचा जीव

एमपीसी न्यूज - दीड वर्षाच्या चिमुकल्यावर झडप घालण्यासाठी बिबट्याच्या रूपांत अक्षरशः काळ आला होता. मात्र चिमुकल्याच्या आईने दुर्गेचे रूप धारण करून आपल्या काळजाच्या तुकड्याला मरणाच्या दारातून परत आणले, याचा प्रत्यय नुकताच जुन्नर येथे आला.…

Ambegaon : उसाच्या पाचटाला लावलेल्या आगीत बिबट्याच्या पाच बछड्यांचा जळून मृत्यू

एमपीसी न्यूज- उसाच्या पाचटाला लावलेल्या आगीत बिबट्याच्या पाच बछड्यांचा जळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे घडली आहे. या घटनेमुळे शेतात आश्रय घेणाऱ्या बिबट्याच्या पाच बछड्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.…

Pune : जेरबंद झालेला ‘त्या’ बिबट्याची प्रकृती खालावली

एमपीसी न्यूज- दोन दिवसांपूर्वी मुंढव्यातील केशवनगर परिसरातून जेरबंद करण्यात आलेल्या 'त्या' बिबट्याची प्रकृती खालावली आहे.अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. त्यानंतर त्याला कात्रज येथील वन्यप्राणी…

Junnar : चार महिन्याच्या चिमुरडीला उचलून नेणारा तो बिबट्या अखेर जेरबंद

एमपीसी न्यूज- जुन्नर तालुक्यातील खानेवाडी येथील धनगर वाड्यावरून चार महिन्याच्या चिमुरडीला पळवून नेणारा बिबटा अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. या बिबट्याने 23 जानेवारीच्या मध्यरात्री कल्याणी सुखदेव झिटे या चार महिन्याच्या…

Lonavala : टाकवे गावात ग्रामस्थांना दिसला बिबट्या

एमपीसी न्यूज- लोणावळ्याजवळील टाकवे खुर्द गावात डोंगरावर बिबट्या आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये एकच घबराट उडाली आहे. या बिबट्यांने अद्याप गावात प्रवेश केला नसला तरी ग्रामस्थांनी सर्तक रहावे असा इशारा वन विभागाने दिला आहे.शिरोता धरणाच्या…