Browsing Tag

less registration of

PMC Anti Covid Injections registration : शहरात लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची अत्यल्प नोंदणी !

सरकारी आणि खासगी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांना द्याावी, असे आदेश केंद्राने दिले आहेत. त्यामुळे शहरातील सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरू झाले आहे.