Browsing Tag

less than last year

Pimpri: पवना धरणात गतवर्षीपेक्षा तब्बल 47.63 टक्के कमी पाणीसाठा, पाणी पुरवठ्याचे संकट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणात गतवर्षीपेक्षा तब्बल 47.63 टक्के कमी पाणीसाठा आहे. धरणात आजमितीला 33.60 टक्के पाणीसाठा असून दोन महिने पुरेल एवढा हा साठा आहे. परंतु, गतवर्षी आजच्या तारखेला धरणात तब्बल 81.23 टक्के…