Featured India Corona Update : गेल्या 24 तासांत दहा हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद फेब्रुवारी 16, 2021 मागील 24 तासांत देशभरात 11 हजार 805 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 97.32 टक्क्यांवर पोहोचला आहे.