Browsing Tag

Less than ten thousand patients registered

India Corona Update : गेल्या 24 तासांत देशात दहा हजारांहून कमी रुग्णांची नोंद

आयसीएमआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 20 कोटी 25 लाख 87 हजार 752 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 6 लाख 87 हजार 168 नमून्यांची तपासणी सोमवारी (दि.8) करण्यात आली आहे.