Browsing Tag

Less than two thousand Corona patients

Maharashtra Corona Update : राज्यात आज दोन हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात आज दिवसभरात दोन हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून अडीच ते तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असताना आज दिवसभरात झालेली रुग्ण वाढ कमी आहे.