Browsing Tag

letter to schools

Pune: शाळांनी शुल्क सक्ती करू नये, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शाळांना पत्र

एमपीसी न्यूज- कोरोना संकटात शाळांनी शुल्क सक्ती करू नये, अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसने कोथरूडमधील शाळांना दिले आहे. काही पालकांनी शाळेची फी भरण्याबाबत होत असलेल्या सक्तीची व्यथा मांडली असता राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून…