Nashik : पत्नी प्रियकरासोबत निघून गेल्याने रिक्षा चालकाने केली आत्महत्या
एमपीसी न्यूज - 'मी गेले चार दिवस खूप मानसिक तणावातून जात आहे. माझी पत्नी शनिवारी घरातून निघून गेली. मुंगसे येथील कल्पेश सूर्यवंशी हा आमिष दाखवून तिला घेऊन गेला आहे. त्यामुळे मी एवढे दिवस कमावलेली इज्जत पत्नी मातीत मिळवून निघून गेली आहे.…