Browsing Tag

Lieutenant General B.K. S. Raju

Pune News : इंद्राणी बालन फाउंडेशन, लष्कराच्या 5 गुडविल स्कूल्सला करणार मदत

भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स मुख्यालय येथे फाऊंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन आणि चिनार कॉर्प्स मुख्यालयाचे प्रमुख कमांडर लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी नुकत्याच या संबधीच्या करारावर स्वाक्षाऱ्या केल्या.