Browsing Tag

life save

Bhosari : दोन विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे मांजात अडकलेल्या कोकिळेचे वाचले प्राण

एमपीसी न्यूज - चाळीस फूट उंचीवर खैराच्या झाडावर चिनी मांजामध्ये एक कोकिळा अडकली. सुटकेसाठी ती प्राणपणाला लावून तिचे प्रयत्न सुरु होते. झाडाखालून जाणा-या दोन विद्यार्थ्यांना ही कोकिळेची धडपड समजली. त्यांनी समयसूचकता दाखवत पक्षीप्रेमींना…