kasarwadi News : वारकरी संप्रदायातील लिलाबाई सातव यांचे निधन
एमपीसी न्यूज - कासारवाडी येथील वारकरी संप्रदायातील लिलाबाई बबन सातव (वय70) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे,पतवंडे, दोन बंधू, भावजय असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सातव, उद्योजक…