Pimpri News : साहित्यिकच देशात क्रांती करू शकतात – आण्णा हजारे
एमपीसी न्यूज - समाजात एक प्रकारची घुसमट आहे. समस्याप्रधान असलेली ही घुसमट साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून समाजासमोर आणली पाहिजे. त्यावर भाष्य केले पाहिजे. साहित्यिकच या देशात क्रांती करू शकतात, असे विचार ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी…