Browsing Tag

little champ

Pimpri : बाल-कुमारांनी कवितेतून राज्यातील गंभीर विषय मांडून केले विचारप्रवृत्त

एमपीसी न्यूज - 'लहान तोंडी मोठा घास' ही उक्ती खरी ठरवत बाल-कुमारांनी दुष्काळ, पर्यावरण, अवकाळी पाऊस, स्त्री भ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या अशा महाराष्ट्रापुढील गंभीर विषयांवर कविता सादर करीत सभागृहाला विचारप्रवृत्त केले. शब्दधन जीवन गौरव…