Browsing Tag

Live Webinar

CA Day : स्वयंपूर्ण खेड्यातूनच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल – अविनाश धर्माधिकारी

एमपीसी न्यूज - भारताकडे सर्व प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. संशोधनाची जोड देऊन त्याचा स्थानिक पातळीवर कुशलतेने वापर केल्यास खेडी स्वयंपूर्ण बनतील. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठेत ब्रँड मिळवून दिला आणि खेडी…