Browsing Tag

lives saved by Sangvi police

Sangvi: कौटुंबिक कलहातून महिलेने नदीत उडी मारली, सांगवी पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण

एमपीसी न्यूज- कौटुंबिक कलहातून एका महिलेने पवना नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्यातून महिलेला बाहेर काढले. ही घटना आज (रविवारी) सकाळी दहा…