Browsing Tag

living with coronavirus

Pimpri: कोरोनासोबत जगावे लागणार; आयुक्त हर्डीकरांचा फेसबुक लाईव्हद्वारे संवाद

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू पूर्णपणे जाणार नाही. अद्यापपर्यंत त्यावर  लस मिळाली नाही. तोपर्यंत कोरोना जाणार नाही. त्यामुळे आता  आपल्याला कोरोनासमवेत जगावे लागणार आहे, असे पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. शहरातील…