Browsing Tag

loan

Pimpri : ‘फायनान्स कंपनी’ची 22 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कर्जाबाबत चुकीची माहिती देऊन फायनान्स कंपनीची सुमारे 22 लाख 65 हजार 227 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश पोपट क्षीरसागर (वय 32), जितेंद्र विठ्ठल गलांडे (वय 32, दोघेही रा. वडगाव…

Wakad : कारचा हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीच्या कर्मचा-यांची ग्राहकाला अरेरावी

एमपीसी न्यूज - कारचा हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीच्या कर्मचा-यांनी ग्राहकाला दमदाटी व शिवीगाळ केली. तसेच जबरदस्तीने कारची चावी घेऊन पार्किंगमधून कार घेऊन गेले. ही घटना 5 ऑगस्ट रोजी सनशाईन नगर रहाटणी येथे घडली. सचिन वामन थोरवे (वय 38,…

Chakan : दुसऱ्याची मिळकत तारण ठेवून बँकेची १७ लाखांची फसवणूक; चाकणमध्ये तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दुसऱ्याचे दुमजली घर स्वतःच्या असल्याचे भासवून ते बँकेकडे तारण ठेवून सतरा लाख रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी कर्जदार आणि जामीनदार अशा तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.5) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला…

Pune : अज्ञात मोबाईलधारकाकडून लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाईन माध्यमाद्वारे अज्ञात मोबाईलधारकाकडून लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची एक लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली. ही घटना 14 मे ते 24 मे या कालावधीत घडली. याप्रकरणी एका 24 वर्षीय तरुणाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद…

Wakad : कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेची दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कर्ज मिळवून देण्याबाबत वर्तमानपत्रात जाहिरात दिली. त्याद्वारे महिलेची सव्वा लाखांची फसवणूक केली. ही घटना ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत धनगर बाबा मंदिरासमोर रहाटणी येथे घडली. श्वेता मछिंद्र पवार (वय 29, रा. रहाटणी)…