Browsing Tag

local crime branch

Pune Crime News : सासऱ्याचा खून करून फरार झालेला जावई ‘एलसीबी’कडून जेरबंद

एमपीसीन्यूज : पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात चिडून सासऱ्यावर चाकूने वार करुन त्यांचा खून करुन पसार झालेल्या जावयाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले.  मिरवडी (ता. दौंड)…

Pune : खंडणीच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - अपहरण करून कोयत्याचा धाक दाखवून एकाला चार जणांनी मिळून 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. यासह अनेक गुन्हे दाखल असलेला कुख्यात आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे…

Maval : स्थानिक गुन्हे शाखेकडून फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी एका फरार आरोपीला अटक केली. विनायक उर्फ पैलवान वाघू घारे (वय 37, रा. येळघोल, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Pimpri : घरफोडी करणा-या सराईत चोरट्यास अटक; तीन गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा 'युनिट दोन'च्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे पिंपरी, चिंचवड आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे…

Pune : कर्डेच्या सरपंचांवर जीवघेणा हल्ला आणि जबरी चोरी प्रकरणातील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे…

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगाराला अटक केली. अटक केलेल्या आरोपीने त्याच्या साथीदारासोबत मिळून कर्डे गावच्या सरपंचांवर जीवघेणा हल्ला करून चोरी केली आहे. नागरिकांनी घटनेनंतर एकाला पकडून…