Browsing Tag

Local News

Pune Crime News: अनैतिक संबंधाचा भांडाफोड झाल्याने या महिलेने असे काही केले की वाचून धक्काच बसेल

एमपीसी न्यूज : स्वतःच्या अनैतिक संबंधाचा भांडाफोड झाल्याने पुण्यातील एका महिलेने इनकम टॅक्स विभागाच्या सहआयुक्त महिला अधिकाऱ्याला सोशल मीडियावर अश्लील मॅसेज पाठवून जीवन उद्धवस्त करण्याची धमकी दिली. हा प्रकार जुन २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या…

Pune News : छलांग फौंडेशन व शिवजयंती समिती तर्फे आयोजित शिबिरात 97 जणांचे रक्तदान 

एमपीसी न्यूज - ले_छलांग फौंडेशन व अखिल छत्रपती शिवाजीनगर शिवजयंती समितीतर्फे आयोजित शिबिरात 97 जणांचे रक्तदान केले.  शिवाजी नगर, पुणे येथे आज (दि.06) हे रक्तदान शिबिर पार पडले. रक्तदान करणा-या प्रत्येकास सामाजिक भान म्हणून एक वृक्ष…

Pune News: पुढचे काही दिवस पुण्यातील हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहणार

एमपीसी न्यूज: पुण्याच्या हडपसर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना पुढचे काही दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे. हडपसर परिसरात असलेला मुख्य उड्डाणपूल पुढचे काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल धोकादायक झाल्याने महापालिकेकडून…

Pune News: किरीट सोमय्या हल्ला प्रकरण ; शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह 60 ते 70 जणांवर…

एमपीसी न्यूज: भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत शनिवारी हल्ला करण्यात आलाय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा…

Maharashtra Corona Update : आज दहा हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद, 66 मृत्यू

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात आज (रविवारी) दिवसभरात दहा हजारांहून कमी म्हणजेच 9,666 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 78 लाख 03…

Pune News: सराईत गुन्हेगाराच्या घरातून तब्बल 125 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यू: लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतून एका सराईत गुन्हेगारांच्या घरातून पोलिसांनी 25 लाख रुपये किमतीचा तब्बल सव्वाशे किलो गांजा जप्त केला आहे. कैलास साहेबराव पवार (वय 35, रा. गडदेवस्ती डोंगरगाव, लोणीकंद) असे अटक करण्यात आलेल्याचे…

Maval Corona News : नवीन 67  रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह 

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात रविवारी  (दि.06 ) 67 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 49 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला…

Ind Vs WI ODI : एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सलामी, वेस्ट इंडिजवर सहा गडी राखून विजय

एमपीसी न्यूज - भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आजपासून सुरू झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आज झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजयी सलामी दिली आहे.  भारतीय संघाने सहा गडी…

Pune News : सूर्यदत्त ग्रुपतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवनगौरव पुरस्कार

एमपीसी न्यूज - सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे दिला जाणारा 'सुर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार-2022' केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, पदक व स्कार्फ असे पुरस्काराचे…

 Lata Mangeshkar Passes Away; स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात…

एमपीसी न्यूज नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज़ ही, पहचान है, गर याद रहे, वक़्त के सितम, कम हसीं नहीं, आज हैं यहाँ, कल कहीं नहीं, वक़्त से परे अगर, मिल गये कहीं, मेरी आवाज़ ही पहचान है....या संगीतमय धूनीच्या स्वरमय वातावरणात…