Browsing Tag

lock down

Pimpri : राज्यातील कंपन्यांनी कामगारांचे वेतन त्वरीत  द्यावे – इरफान सय्यद 

एमपीसी न्यूज - केंद्र सरकार व राज्य सरकारने कंपन्यांनी कामगारांचे वेतन देण्याचे आदेश देऊनही महाराष्ट्रतील काही कंपन्यांच्या आस्थापनांनी, ठेकेदारांनी आणि बांधकाम व्यावसायिकांनी अद्याप कामगारांना वेतन दिलेले नाही. कंपन्यांनी सामाजिक भान जपत…

New Delhi : आयसीएमआरच्या मते, लॉकडाऊन जास्तीत जास्त 20 ते 25% कोरोना संक्रमण कमी करेल?

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन वाढविण्यापूर्वी भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाच्या (आयसीएमआर) अंतर्गत अभ्यासात असे दिसून आले आहे की, नोव्हेल कोरोना व्हायरस भारतामध्ये समुदाय संक्रमण (मास ट्रान्समिशन) करेल आणि…

फरक युद्धकाळातील परिस्थितीमधला… ब्लॅकआऊट ते लॉकडाऊन!

भारताने तीन मोठी युद्ध अनुभवली पण त्या युद्धांच्या काळातील परिस्थिती आणि आता कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या काळातील परिस्थिती यात खूप फरक आहे. या दोन्ही परिस्थिती अनुभवलेल्या ज्येष्ठांशी गप्पा मारून एमपीसी न्यूजच्या प्रतिनिधी स्मिता…

Pimpri: दुजाभाव करु नका!; महापालिका आस्थापनेवरील डॉक्टरांचे पूर्णवेतन द्या -सचिन साठे

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्यूत्तर अभ्यासक्रम महाविद्यालयातील हंगामी प्राध्यापकांचे 100 टक्के वेतन अदा केले. तर, महापालिकेत कार्यरत असणा-या डॉक्टरांचे अर्धे वेतन केले आहे. हा डॉक्टरांवर अन्याय आहे.…

Pimpri: महापालिकेने विकास कामे बाजूला ठेवून गरजू नागरिकांना अन्नधान्य द्यावे – विकास डोळस

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूने आपल्या भारत देशाला नव्हे तर जगाला वेठीस धरले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जीवन उधवस्त झाले आहे. लॉकडऊनच्या कालावधीत वाढ झाली आहे. त्यामुळे या काळात एकही  गरजू नागरिक जेवणापासून वंचित राहू नये. यासाठी…

Talegaon Dabhade: हुश्श! अखेर ‘त्या’ कोरोना संशयिताचा रिपोर्ट ‘निगेटिव्ह’!

एमपीसी न्यूज - शासनाच्या टाळेबंदी, जमावबंदी, संचारबंदी अशा सर्वच आदेशांचे पालन करीत तळेगावकरांनी आतापर्यंत शहर कोरोनामुक्त ठेवण्यात यश मिळविले होते, मात्र रविवारी सकाळी जोशीवाडा भागात बाहेरून आलेला एक 28 वर्षीय परप्रांतीय कोरोना संशयित…

Pimpri : लॉकडाऊनच्या काळात भटक्या भुकेल्या श्वानांची भूक भागवण्यासाठी पुढे या !

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात शहरातील भटक्या भुकेल्या श्वानांची भूक भागविण्यासाठी एक गट पुढे आला आहे. या गटाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागातील श्वानांना अन्न पुरविले जाते. मात्र, त्यांच्या प्रयत्न संपूर्ण शहरातील भटक्या श्वानांना…

pimpri : लॉकडाऊनमध्ये घरात बसून मन लागेना; मग असा घालवा वेळ

एमपीसी न्यूज( डॉ. संजीवकुमार पाटील) : 'कोरोना से डरोना !' , 'अब जो जिंदगी है सामने,अच्छे से जीलोना !', 'जो जो करना चाहते थे,आज मौका है,तो करोना'. कोरोना व्हायरसमुळे होणारा आजार आणि मग त्यातून येणारं मृत्यूचं संकट टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊन…

Pimpri: ‘होम क्वारंटाईन’चे शिक्के असणा-या 15 जणांचा प्रवास

एमपीसी न्यूज - होम क्वारंटाईन सांगितलेले 15 नागरिक एकाच वाहनातून प्रवास करताना आढळले आहेत. उस्मानाबाद येथून हे कुटुंब मुंबईमधील अंधेरीला चालले होते. हा धक्कादायक प्रकार वडगाव मावळ पोलिसांनी बुधवारी उघडकीस आणला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन…

Akurdi : बीजेएस व माहेश्वरी युवा संगठन च्या वतीने आकुर्डी येथे रविवारी रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज - राज्यात रक्ताचा मर्यादित साठा आहे आणि नागरिकांनी रक्तदान करून सहकार्य करावे या आरोग्य मंत्री व मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जैन संघटना आणि माहेश्वरी…