Browsing Tag

lock

Talegaon : घरफोडी करून दहा तोळ्यांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटमधून दहा तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी नऊच्या सुमारास यशवंतनगर, तळेगाव स्टेशन येथे उघडकीस आली. शारंगधर विलासराव पाटील (वय 41, रा.…

Bhosari : कुलूप तोडून घरातील साहित्य फेकले रस्त्यावर!

एमपीसी न्यूज - दरवाजाचे कुलूप तोडून तीन जणांनी एका तरुणाचे घरसामान रस्त्यावर फेकून दिले. ही घटना दापोडी येथे शनिवारी (दि. 16) सकाळी घडली. राजेश मनोहर स्वामी (वय 33, रा. शिवबा अपार्टमेंट, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Chikhali : घरफोडी करून 72 हजारांचे सोने लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 72 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार शनिवारी (दि. 2) दुपारी साडेबाराच्या सुमारास रुपीनगर तळवडे येथे उघडकीस आला. शिवाजी किसन पंडागळे (वय 42, रा. रुपीनगर तळवडे)…

Chinchwad : बंद घराचे कुलूप तोडून दागिन्यांसह रोकड लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 91 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मोहननगर, चिंचवड येथे मंगळवारी (दि. 22) उघडकीस आली. भगवान पांडूरंग काळे (वय 68, रा. प्रथम हौसिंग…

Chichwad : दरवाज्याची कडी-कोयंडा तोडून एक लाख 38 हजार ऐवजाची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून तसेच सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 38 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे घडली. स्वप्निल मनोहर पाटील (वय 42, रा. आहेरनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी…

Nigdi : कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना निगडी येथे घडली. निलेश धोंडिबा सोरटे (वय 37, रा. पेठ क्रमांक 27, प्राधिकरण, निगडी) यांनी शुक्रवारी (दि. 18) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…