Browsing Tag

Lockdown effect

Pimpri: जिम चालू करण्यास परवानगी द्या, भाडे माफ करा; जिम चालकांचे भर पावसात आंदोलन

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या प्रसार रोख्ण्यासाठी मागील पाच महिन्यांपासून बंद असलेल्या जिम अनलॉकमध्ये पुन्हा चालू करण्याची परवानगी द्यावी, जिमचे भाडे माफ करावे, या मागण्यांसाठी जिम चालकांनी आज (मंगळवारी) भर पावसात आंदोलन केले. 5 ऑगस्टपासून जिम…

Pune : दहा दिवसांपेक्षा जास्त लॉकडाऊन सहन करणार नाही – फत्तेचंद रांका

एमपीसी न्यूज : सध्याचा दहा दिवसांचा लॉकडाऊन अनिच्छेने स्वीकारला आहे, तो वाढविल्यास मात्र अजिबात सहन केला जाणार नाही, असा इशारा पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला आहे. लॉकडाऊनच्या एकशे वीस दिवसांच्या काळात…

Pimpri: ‘लॉकडाउनमधून कोणालाही वगळू नका, कडक अंमलबजावणी करा’

एमपीसी न्यूज - कोरोना संक्रमण साखळी खंडित होण्यासाठी सोमवार 13 जुलै 2020 पासून सुरु होणाऱ्या लॉकडाउन मधून कोणालाही वगळू नये. कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त…

Pune: प्रत्येक केशकर्तनालय मालकास 5 हजार रुपये मदत देण्याचा प्रस्ताव

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पुणे शहरातील सलून दुकानदारास प्रत्येकी 5 हजार रुपये आर्थिक मदत करावी, असा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक हरिदास चरवड यांनी स्थायी समितीला…

Pimpri: लॉकडाउन इफेक्ट! पहिल्या तिमाहीत मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 140 कोटी

एमपीसी न्यूज- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा फटका महापालिका अर्थचक्रावर झाला आहे. त्यातच महापालिकेडून कर भरण्याची सुविधा सुरु करण्यास विलंब, नागरिकांकडून कर भरण्यास अल्प प्रतिसाद यामुळे पहिल्या तिमाहीत मालमत्ता करातून पिंपरी…

Pune: पुण्यातील आत्महत्येचे सत्र थांबेना; दिवसभरात महाविद्यालयीन तरुण आणि बिल्डरची आत्महत्या

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेले आत्महत्येचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. कारण मागील 24 तासात दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यामध्ये 20 वर्ष तरुण आणि 50 वर्षीय बांधकाम व्यावसायिक यांचा समावेश आहे.…

Pune: फ्लॅटचे हप्ते थकले, त्यात शेजारणींचे टोमणे, तणावातून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन काळात फ्लॅटचे हप्ते देऊ न शकल्याने झालेला वाद आणि त्यात शेजारी राहणाऱ्या महिला चारित्र्यावर संशय घेत टोमणे मारत असल्यामुळे पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैशाली राऊळ…

Actor selling Coriander : ‘या’ कोथिंबीर विक्रेत्याला ओळखलं का?

एमपीसी न्यूज - तब्बल तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता जनजीवन थोडेफार स्थिरस्थावर होऊ लागले आहे. कोरोनाची भीती प्रत्येकालाच आहे. पण आता त्याला सोबत घेऊनच जगायचे आहे हे सिद्ध झाले आहे. या लॉकडाऊनच्या काळात नोकरीची शाश्वती नसल्याने…

Chikhali: आयटी कंपनीतील युवकाने सुरु केले कडधान्यांचे दुकान

एमपीसी न्यूज - सध्या देशावर कोरोनाचे संकट आहे. त्यामध्ये लॉकडाउन सुद्धा सुरु आहे आणि अशात लोकांच्या नोकरी, व्यावसाय संकटात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनवा या केलेल्या आवाहनाला  प्रतिसाद देत पूर्णानगर मधील आयटी…

Lockdown Effect: लॉकडाऊनमध्ये पार्ले जी बिस्किटांची धो-धो विक्री, 82 वर्षांचा विक्रम मोडला

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनचा अनेक उद्योगांना मोठा फटका बसला आहे. परंतु, पार्ले जी बिस्किटांची इतकी विक्री झाली आहे की त्यांनी मागील 82 वर्षांचा आपला विक्रम मोडला आहे. अवघ्या 5 रुपयांत मिळणारे…