Browsing Tag

Lockdown News

Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी 143 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत सोमवारी (दि. 3) 143 जणांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून नागरिकांना नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार…

Pune : पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये उद्यापासून ‘लॉकडाऊन’ नाही ; पण नियमांचे पालन करावेच…

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी - चिंचवडमध्ये शुक्रवार (दि. 24 जुलै) पासून लॉकडाऊन वाढणार नाही. पण, 13 जुलैच्या पूर्वी शासनाने व महापालिकांनी लागू केलेल्या नियमांचे पालन करावे लागेल, अशी महत्वपूर्ण माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाचे  विशेष…

Chinchwad : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 470 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने टाळेबंदीची घोषणा केली आहे. यामध्ये नागरिकांच्या हालचालीवर मोठ्या प्रमाणात बंधने घालण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नागरिक रस्त्यावर फीरताना…

Chinchwad: प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 413 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने टाळेबंदीची घोषणा केली आहे. यामध्ये नागरिकांच्या हालचालीवर मोठ्या प्रमाणात बंधने घालण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नागरिक रस्त्यावर फिरताना…

Lockdown Easing : Pimpri: लॉकडाउनमध्ये उद्यापासून शिथिलता; फक्त रविवारी दुकाने दिवसभर सुरु राहणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात लागू असलेल्या लॉकडाउनमध्ये उद्यापासून शिथिलता येणार आहे. शहरातील किराना दुकाने, मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिवसभर खुली राहणार आहेत. त्यानंतर गुरुवार…

Pune : लॉकडाऊन पुणेकरांच्या हितासाठी, भाजपने अजित पवार यांच्यावर विनाकारण टीका करू नये : दीपाली…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. या कालावधीत पुणेकरांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी 10 दिवस कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.…

Chinchwad: नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडमध्ये 151 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज– पिंपरी-चिंचवड शहरात विविध पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 13) 151 जणांवर प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई करण्यात आली आहे. तर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये एकावर कारवाई करण्यात आली आहे.…

Pimpri: लॉकडाऊनमुळे अर्थचक्राला फटका; खरेदीच्या प्रस्तांवाना मंजुरी न देण्याचे आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा पालिकेच्या अर्थचक्राला फटका बसला आहे. नगररचना विकास शुल्क उत्पन्न, मालमत्ता करासह इतर उत्त्पनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. कोविडसाठी निधी उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे.…

Rajiv Bajaj Statement: लॉकडाऊनमुळेच देश कोरोनापासून वाचला, बजाज यांच्यावर संजय काकडेंची टीका

एमपीसी न्यूज- भारतात लॉकडाऊन अयशस्वी ठरल्याचा उद्योगपती राजीव बजाज यांच्या वक्तव्याचा माजी खासदार संजय काकडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी लॉकडाऊन केल्यानेच आपला देश आतापर्यंत कोरोनापासून वाचला आहे.…

Mission Begin Again: मंडई, तुळशीबाग सुरू; आता ग्राहकांची प्रतीक्षा

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सुमारे अडीच महिन्यांपासून बंद असलेली  पुणेकरांची महत्वपूर्ण असणारी तुळशीबाग बाजारपेठ आणि महात्मा फुले भाजी मंडई शुक्रवारपासून (दि.5) सुरू झाली आहे. या भागातील व्यावसायिकांनी उत्साहाने आणि…