Browsing Tag

Lockdown

Pune : महात्मा फुले मंडईत भाजी खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी!

एमपीसी न्यूज - पुणेकरांना जीवनावश्यक वस्तू मिळणार असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे. तरीही गुरुवारी पुणेकरांनी सकाळी महात्मा फुले मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली.इतर ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी…

Pimpri: ‘लाॅकडाऊन’च्या आदेशाचे असंघटीत बांधकाम कामगारांकडून पालन; नोंदीत कामगारांच्या…

एमपीसी न्यूज - देशात 21 दिवस लाॅकडाऊन' जाहीर केल्यामुळे कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील नाका व बांधकाम कामगार 21 दिवस उदरनिर्वाह? कसा करणार हा मोठा प्रश्न आहे. लाॅकडाऊनच्या आदेशाचे असंघटीत बांधकाम कामगारांनी…

Pimpri: ‘आम्ही तुमची काळजी घेत आहोत, तुम्ही स्वतःची काळजी घ्या’; महापालिकेच्या सफाई…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता ही महत्त्वाची आहे. नागरिक आपल्या घरी असताना महापालिका, कंत्राटी असे पाच हजार स्वछता कर्मचारी मात्र आपल्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र काम करत आहेत. आपली काळजी घेत आहेत. दररोजचा…

Pimpri: पंतप्रधानांच्या ‘लॉकडाऊन’च्या घोषणेनंतर किराणा व भाजीपाला खरेदीसाठी झुंबड!

एमपीसी न्यूज - कोरोना नियंत्रणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यरात्रीपासून देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशात लोकांची एकच तारांबळ उडाली आहे. घरात किमान महिनाभर पुरेल एवढा अन्न-धान्याचा साठा करून ठेवण्यासाठी…

Pune : लॉकडाऊन कालावधीत महापालिकेच्या खास ‘हेल्पलाईन’

एमपीसी न्यूज - वेगाने वाढणाऱ्या करोना व्हायरसच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी या संदर्भातील खबरदारी म्हणून 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. मात्र, या कालावधीत जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. या सेवा…

Pimpri : पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा, चित्रपटगृहे, व्यायामशाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद –…

एमपीसी न्यूज -  दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता पुणे, पिंपरी-चिंचवड मधील शाळा, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मॉल्स, नाट्यगृहे बंद ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारी (दि. 13) रात्री बारापासून पुढील सूचना मिळेपर्यंत…