Browsing Tag

Lockdwon

Mumbai: कोणताही पाठ कायमस्वरुपी वगळला नाही; फक्त चालू वर्षासाठीच पाठ्यक्रम कमी

एमपीसी न्यूज - शालेय वर्ष 2020 - 21 साठी कोरोना (कोविड 19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शालेय पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे. यासंदर्भाने समाजशास्त्र व इतिहास विषयाच्या अनुषंगाने काही वर्तमानपत्रामध्ये दिशाभूल करणारे व संभ्रम निर्माण…

Pimpri: साबण खरेदीत अधिकाऱ्यांची ‘फेसाळ’ कमाई, पालिकेचे लाखोंचे नुकसान

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पालिकेने झोपडपट्टीधारकांना निकृष्ट दर्जाचे मास्क पुरविल्याचे आणि चौकशीसाठी भांडार विभाग काही संस्थांच्या मास्कचे नमुनेच देवू शकले नसल्याचे उघड झाल्यानंतर आता या विभागाचा आणखी एक पराक्रम उघडकीस आला आहे.…

Pimpri: लघुउद्योग, व्यावसायिक मिळकतींचा तीन महिन्याचा कर माफ करा; सत्ताधाऱ्यांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील लघुउद्योग, व्यवसाय दोन महिने बंद होते. त्याचा या व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील लघुउद्योग आणि बिगरनिवासी (कमर्शियल) मिळकतींचा तीन…

Dighi: शिवसेना दिघी शाखा व वाळके प्रतिष्ठानकडून एक लाखाहून जास्त गरजूंना अन्नदान

एमपीसी न्यूज - शिवसेना दिघी शाखा आणि कै. तानाजी सोपानराव वाळके प्रतिष्ठान, कै. सुजाताताई एकनाथ वाळके प्रतिष्ठानच्या वतीने लॉकडाऊनच्या कालावधीत एक लाखाहून जास्त गरजूंना अन्नदान केले आहे. दिघी विठ्ठलमंदिर शेजारी सुरु केलेल्या…

Pune : सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर कारवाई करा : मंजुषा नागपुरे

एमपीसी न्यूज - राजाराम पूल, विठ्ठलवाडी, सिंहगड रस्ता येथे 50-60 जण टेम्पोमध्ये कुठलेही डिस्टनसिंगचे नियम न पाळता, मास्क न घालता याठिकाणी भाजी विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या भाजीविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या…

Mumbai : राज्यातून आतापर्यंत 2 लाख 45 हजार कामगारांची त्यांच्या मूळ राज्यात पाठवणी : गृहमंत्री अनिल…

एमपीसीन्यूज : लॉकडाऊन मुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील जवळपास दोन लाख 45  हजार कामगारांची पाठवणी विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.22 मार्च पासून…

Mumbai: ‘लालपरी’ही धावतेय स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला !

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ज्या एसटी बसकडे पाहिले जाते. त्या एसटी बसेसही स्थलांतरीत मजूर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या आहेत. आतापर्यंत 11 हजार 379 बसेसद्वारे सुमारे 1 लाख 41  हजार 798  स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या…

Pimpri: शहरातील ‘कंटेन्मेंट’ झोनमध्ये वाढ, आपला परिसर प्रतिबंधित क्षेत्र ?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय प्रभागाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. शहराच्या नवीन भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आजमितीला…

Pune : शहरात आज कोरोनाचे 5 बळी ; 106 नवीन रुग्णांची वाढ

एमपीसीन्यूज - कोरोनाबाधित नवीन रुग्णांची दिवसभरातील संख्या 106 झाली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 174 जणांचा बळी गेला आहे. 144 रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी ही माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य…

Pimpri : रिपब्लिकन पक्षाच्या ‘अक्षय भोजन’ योजनेतून दररोज 5300 गरजूंना मिळतोय मायेचा घास 

एमपीसी न्यूज - पुण्यातील झोपडपट्टी व चाळीत  राहणाऱ्या  भुकेलेल्या व गरजूंसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यानी मिळून  अक्षय भोजन योजना सुरू केली. या माध्यमातून दररोज जवळपास 5300 लोकांच्या…