Browsing Tag

Lockdwon

Pune : परप्रांतीय मजुरांसाठी जास्तीत जास्त रेल्वे गाड्या उपलब्ध करा- काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे…

एमपीसी न्यूज - परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जास्तीत जास्त रेल्वे गाड्या उपलब्ध करून घ्या, अशी मागणी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे करण्यात आली आहे.याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची…

Chakan : विनापरवाना दारू आणि गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - चाकण पोलिसांनी विनापरवाना दारू आणि गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला. त्यामध्ये पोलिसांनी एकूण चार लाख 98 हजार 800 रुपयांचा दारू आणि गुटखा असा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 13) दुपारी एकच्या सुमारास वाघजाईनगर…

Pimpri: खासदार श्रीरंग बारणे यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैयक्तीक एक लाखाची मदत

एमपीसी न्यूज - कोरोना विरोधातील लढाईसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैयक्तीक एक लाख रुपयांची मदत केली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांनी…

New Delhi : भारतीय रेल्वेकडून 30 जूनपर्यंतची सर्व तिकिटे रद्द; श्रमिक विशेष ट्रेनची सेवा राहणार सुरू

एमपीसी न्यूज - रेल्वेच्या तिकिटांचे बुकींग केलेल्या प्रवाशांची 30 जून पर्यंतची तिकिटे ऑटोमॅटीक पद्धतीने रद्द होणार आहेत. याबाबतची  घोषणा भारतीय रेल्वेकडून करण्यात आली आहे. या तिकिटांचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार आहे. मात्र, स्थलांतरित…

Lonavala : शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद; खासगी वाहनांची कसून तपासणी

एमपीसी न्यूज : लोणावळा शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच शहरात येणार्‍या प्रत्येक खासगी प्रवासी वाहनांची वलवण व खंडाळा येथिल प्रवेशद्वारावर कसून तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी लोणावळा शहर पोलीस व लोणावळा नगरपरिषद…

Pune : कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बांधकामास परवानगी : रुबल अग्रवाल

एमपीसी न्यूज - कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसे आदेश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत. या बांधकामांना लॉकडाऊनपूर्वी परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे काही अटी…

Mumabi : पंतप्रधानांच्या भाषणातून प्रेरणा मिळते – अनुपम खेर

एमपीसीन्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना लढ्यात देशवासियांना पाठबळ देण्यासाठी मंगळवारी आर्थिक मदत जाहीर केली. त्यांचे ते भाषण ऐकून बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांना करोनाशी लढण्याची प्रेरणा मिळाली. या प्रेरणादायी भाषणासाठी त्यांनी…

Pune : शहरात आहेत तब्बल 69 कंटेन्मेंट झोन

एमपीसी न्यूज - पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने 69 कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणी नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे.त्याचबरोबर या भागांतील जीवनावश्यक…

Pune : स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी पुणे जिल्ह्याला 8 कोटी प्राप्त – जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन मधील कालावधीत परराज्यातील  स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी व परराज्यात असणारे राज्यातील स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी श्रमिक रेल्वे तिकीटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून…

Talegaon : दुय्यम निबंधक कार्यालये 50 दिवसानंतर पुन्हा सुरू; गणेश काकडे यांच्या मागणीला यश

एमपीसी न्यूज – मागील 50 दिवस बंद असलेली दुय्यम निबंधक कार्यालये आज, बुधवार (दि. 13 मे) पासून सुरू करण्यात आली आहेत. नोंदणी अभावी जमीन आणि स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार बंद पडल्याने होत असलेल्या आर्थिक नुकसानीबाबत राष्ट्रवादी…