Browsing Tag

Lohgaon

Pune : पुण्याचे कमाल तापमान 38 अंशावर, उन्हाचा चटका अन घामाच्या धारांनी नागरिक हैराण

एमपीसी न्यूज – पुण्यात आता थंडीने (Pune) काढता पाय घेतला असून उन्हाच्या झळा मात्र जाणवत आहेत. पुणे शहरात शुक्रवारी लोहगाव, मगरपट्टा, शिवाजी नगर या परिसरातील पारा 37 ते 38 अंशाच्या दरम्यान गेला होता. त्यामुळे नागरिकांना घामाच्या धारा व…

Pune : थंडी होणार गायब, शहराचा पारा 35 अंशावर, राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज

एमपीसी न्यूज – फेब्रुवारी सुरु झाल्यापासून थंडी (Pune)हळूहळू गायब होत असून उन्हाचा चटका जाणवत आहे. पुण्याचे कालचे (बुधवारी) कमाल तापमान हे 35.5 अंश सेल्सिअस पर्यंत होते.सरासरीपेक्षा 4.1 अंश सेल्सिअसने हा पारा वाढला होता. पुणे…

Maval : बैलाचा दशक्रिया विधी करत बैलगाडा मालकाने बांधली समाधी

एमपीसी न्यूज - मावळ परिसरात बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांचा (Maval)जीव की प्राण आहे. बैलगाडा मालक हे बैलांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करत आहेत. मावळमधील नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव यांनी देखील आपल्या खंड्या बैलाचा अगदी मुलाप्रमाणे…

Pimpri – सदाशिव खाडे यांची अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या नियामक मंडळावर नियुक्ती

एमपीसी न्यूज : भाजपाचे ज्येष्ठ नेते सदाशिव खाडे (Pimpri) यांची पुणे, लोहगाव येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ नियामक मंडळाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव अजित काटकर यांनी 3 जानेवारी रोजी तसे पत्र…

Pune : हुडहुडी वाढली, पुण्याचा पारा 12 अंशावर

एमपीसी न्यूज – अरबी समुद्रातील चक्राकार (Pune)वाऱ्यांची स्थिती निवळून गेली असून, नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी दाट धुके आणि गारठा वाढला आहे.सकाळी तसेच…

Pune : इंजिनीयर दाम्पत्याच्या घरात 10.33 लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - पुण्यातील लोहगाव येथील (Pune) पवार वस्ती परिसरात चोरट्यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअर दाम्पत्याच्या घरात 10.33 लाख रुपयांची घरफोडी केली आहे. ही घरफोडी 27 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत घडली आहे. गावी गेलेल्या दाम्पत्याला शेजाऱ्यांनी चोरी…

NCP : राष्ट्रवादीच्या माजी सैनिक सेल प्रदेशाध्यक्षपदी दिपक शिर्के यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीच्या माजी सैनिक सेल प्रदेशाध्यक्षपदी  (NCP ) दिपक शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिपक शिर्के हे माजी सैनिक असून 'साई डिफेन्स अँड पोलीस करियर अकॅडमी'चे (लोहगाव,पुणे) संस्थापक अध्यक्ष आहेत. या माध्यमातून…

Pune : पुण्यातील उच्चभ्रू भागातून तब्बल 1 कोटी १० लाख रुपयांचे अफिम जप्त

एमपीसी न्यूज - पुणे (Pune) पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील लोहगाव भागात कारवाई केली आहे. राजस्थानच्या ३२ वर्षीय व्यक्तीकडून १ कोटी १० लाख रुपयांचे अफिम हे अमली पदार्थ आहे.  राहुलकुमार भुरालाल साहु असे अटक केलेल्या अरोपीचे नाव…

PMPML : लोहगाव व खराडीकरांना दिलासा; पीएमपीएमएलकडून दोन बसमार्गांचा विस्तार

एमपीसी न्यूज : पीएमपीएमएलतर्फे दोन (PMPML) मार्गांचा विस्तार केला आहे, ज्याचा फायदा लोहगाव खराडी परिसरातील नागरिकांसाठी होणार आहे. हे मार्ग कालपासून (गुरुवार) सुरु करण्यात आले आहेत.यामध्ये बसमार्ग क्र. 179 हडपसर ते विमाननगर या मार्गाचा…

Kamlai Dairy Chowk : कमलाई डेरी चौकात एकेरी वाहतूक

एमपीसी न्यूज – विमानतळ वाहतूक विभागाने (Kamlai Dairy Chowk) पोरवाल रोड लोहगाव पुणे येथे कमलाई डेअरी चौकातून धोनारी जकात नाक्याकडे जाणाऱा मार्ग सुमारे 200 मीटर एकेरी करण्यात आला आहे. Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…