Browsing Tag

Lok Sabha constituency

LokSabha Elections 2024 :  निवडणूक पारदर्शक होण्यासाठी सुक्ष्म नियोजनावर भर-डॉ. सुहास दिवसे

एमपीसी न्यूज - जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक (LokSabha Elections 2024)होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून प्रभावी संवाद आणि समन्वय राखत निवडणूक पारदर्शक व मुक्त वातावरणात होण्यासाठी सर्व…

Loksabha Election 2024 : पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात द्यावयाच्या 11 हजार 898 मतदान…

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा (Loksabha Election 2024)मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील 8 हजार 382 मतदान केंद्रांसाठी…

Shirur Loksabha Election : शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी

एमपीसी न्यूज - महाविकास आघाडीकडून (Shirur Loksabha Election) विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर महायुतीकडून अजित पवार गटातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबत नावाची घोषणा…

Shirur : शिवाजीराव आढाळराव पाटील यांचा मुहूर्त ठरला; अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवाजीराव आढाळराव पाटील (Shirur) अनेक कार्यकर्त्यांसह 26 मार्च रोजी शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी घोषणा केली. लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी…

Pune : लोकसभा मतदारसंघाची विद्यमान स्थिती, पक्षीय बलाबल आणि ताकद पाहून जागांची मागणी केली जाणार…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील प्रत्येक (Pune) लोकसभा मतदारसंघाची विद्यमान स्थिती, पक्षीय बलाबल आणि ताकद पाहून जागांची मागणी केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज दिली.महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि…

Bjp : सत्तेसाठी तडजोडी करणे ही भाजपची अपरिहार्यता – अमित गोरखे

एमपीसी न्यूज - हिंदुत्व देशात रुजविण्यासाठी (Bjp) भाजप सत्तेवर येणे आवश्यक आहे आणि सत्तेवर येण्यासाठी काही तडजोडी करणे ही भाजपची अपरिहार्यता आहे. देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी महत्वाचा आहे. तत्व आणि लोक काय म्हणतील हा आदर्शवादी…

Chinchwad : खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्ती, संस्थांचा…

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे (Chinchwad)यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा शुक्रवारी (दि.16) सन्मान होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे,…

Pune : आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांचा लागणार कस

एमपीसी न्यूज - सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे (Pune ) वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चारही लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा चांगलाच कस लागणार आहे. कारण, यावेळी…

Pune : पुणे लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत जुंपण्याची चिन्ह

एमपीसी न्यूज - यापुढील काळात पुण्याचा खासदार (Pune) हा शिवसेनेचाच असेल, असे ठणकावून सांगणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या विधानावरून महाविकास आघाडीत चांगलीच जुंपण्याची चिन्ह निर्माण झाले आहे.राज्यात शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढविणार…

Balewadi: मावळ लोकसभा मतदारसंघाची 84 टेबलांवरुन होणार मतमोजणी

एमपीसी न्यूज - मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन (मतदान यंत्रे) बालेवाडी क्रीडासंकुलातील स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून 23 मे रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 84 टेबल असणार…