Browsing Tag

Lok Sabha elections

Pune : मोहोळ यांच्या उमेदवारीवरून मी एकटाच नाही तर बरेच जण नाराज – संजयनाना काकडे

एमपीसी न्यूज - उमेदवार बदला असे म्हटलेले नाही. मात्र, उमेदीच्या काळात (Pune) कोणी पक्षासाठी काय काय केले हे सांगितले. मी अजूनही  टक्के इच्छुक आहे आणि मोहोळांना उमेदवारी दिल्याने नाराज देखील 100 टक्के आहेच. मी एकटाच नाराज नाही तर बरेच जण…

LokSabha Elections 2024 : पीएमपीएमएलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात मतदान जागृती

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात ( LokSabha Elections 2024) मतदान जागृती करण्यात आली. परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली मतदान करण्याची प्रतिज्ञा केली.लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी…

PCMC : महापालिका अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामाला;पालिकेतील नागरिकांची वर्दळ कमी

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर (PCMC)महापालिकेतील विविध कामासाठी येणा-या नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. मावळ व शिरूर हे दोन लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक कामकाजासाठी महापालिकेच्या विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांची…

Chennai: लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं खासदाराचं प्यायलं होतं विष, खासदाराचं निधन

एमपीसी न्यूज -लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील (Chennai)उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने खासदाराने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.या खासदाराने स्वत:ला…

LokSabha Elections 2024 : महायुतीची फौज उतरणार प्रचारात, 40 स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची(LokSabha Elections 2024) पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

एमपीसी न्यूज - भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा (Loksabha Election 2024 ) कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात बाळगण्याबाबत निर्बंध लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी फौजदारी दंड…

LokSabha Elections 2024 : कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

एमपीसी न्यूज - राज्यातील लोकसभा मतदारसंघात (LokSabha Elections 2024) पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन…

LokSabha Elections 2024 : जाहीर सभांसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 66 ठिकाणे निश्चित

एमपीसी न्यूज -  लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 66 ठिकाणी (LokSabha Elections 2024)जाहीरसभा व कोपरासभा घेता येणार आहे. त्याशिवाय इतर ठिकाणी सभा घेता येणार नाही. ठरवून दिलेल्या जागेवर सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांनी…

Mahadev Jankar: महायुतीकडून महादेव जानकर यांना लोकसभेचे तिकीट मिळणार, सुनील तटकरे यांची घोषणा

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग (Mahadev Jankar)आला आहे.महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत रासप नेते महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार असल्याची मोठी घोषणा सुनील तटकरे यांनी केली.…

Pimpri : ‘सी व्हिजिल’ ॲप्लिकेशनमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी

एमपीसी न्यूज - लोकसभा  निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंगाची तक्रार (Pimpri )करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने 'सी व्हिजिल' ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. मात्र,  या ॲपमध्ये  मराठी भाषेचा पर्याय दिसत नाही.मराठी भाषेच्या…