Browsing Tag

Loksabha election 2019

Pimpri : लोकसभा उमेदवारांचा खर्च ; बारणे यांना पक्षाने दिले 40 लाख तर डॉ. कोल्हे यांना तिघांकडून एक…

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीतील शिरुर आणि मावळ मतदारसंघातील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्यामध्ये मावळचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना पक्षाने 40 लाख रुपये दिल्याची नोंद आहे. तर, शिरुरचे…

Pimpri: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता समाप्त

एमपीसी न्यूज - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने लागू केलेली आचारसंहिता रविवारी (दि. 26)रात्री संपली आहे. देशात सात टप्यात निवडणुका झाल्याने तब्बल 75 दिवस आचारसंहिता लागू राहिली. आता…

Maval: मावळच्या विजयावरुन भाजपमध्ये ‘सोशल मीडिया वॉर’; निष्ठावान अन्‌ नव्यामंध्ये जुंपली

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर श्रेय घेण्यावरुन भाजपमधील निष्ठावान आणि नवीन कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. 'सोशल मीडिया वॉर' सुरु झाले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये स्वत:ला…

Pune : गिरीश बापट यांचा दणदणीत विजय

एमपीसी न्यूज- पुण्यात भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा तब्बल 3 लाख 24 हजार 965  इतक्या मोठय़ा मताधिक्याने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळविला. काँग्रेसचे मोहन जोशी यांना तीन लाख दोन हजार 434 मते मिळाली. या…

Shirur: शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये बदल होणारच – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेला बदल हवा होता. त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेतली होती. जनतेला बदल आणि नवीन चेहरा हवा असल्याने जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे शिरुरमध्ये नक्कीच बदल होणार असून…

Maval : पार्थ पवार 50 हजार ते दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार 50 हजार ते दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला.मावळ,…

Maval: पवार घराण्याचा पहिला पराभव माझ्याकडून होणार – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी महायुतीच्या बाजुने आपला कौल दिला आहे. त्यामुळे मी निश्चित आहे. दीड ते दोन लाखाच्या मताधिक्याने निवडून येईल, असा ठाम विश्वास शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त करत पवार…

Maval/ Shirur: बारणे-पवार, आढळराव-डॉ. कोल्हे यांच्या भवितव्याचा उद्या फैसला

एमपीसी न्यूज - गेल्या 25 दिवसांपासून सगळ्यांनाच ज्या दिवसाची प्रतीक्षा लागली होती. तो मतमोजणीचा दिवस उद्यावर आला आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (गुरुवारी)पार पडणार आहे. मावळमध्ये हॅटट्रिक करत शिवसेना भगवा फडकाविणार की राष्ट्रवादीचे…

Maval: मतमोजणीची तयारी पूर्ण; निकालासाठी 29 फे-या

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाची 23 मे ला मतमोजणी होणार आहे. निवडणूक विभागाची मतमोजणीची तयारी पुर्ण झाली आहे. विधानसभानिहाय 14 टेबलची मांडणी केली असून त्यानुसार सुमारे 25 ते 42 फे-या होणार आहेत. एका फेरीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण…

Pune : मतमोजणी प्रक्रियेचा जिल्‍हाधिका-यांनी घेतला आढावा

एमपीसी न्यूज - जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतला. पुणे, बारामती लोकसभा मतदारसंघाची पुण्यात तर मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाची बालेवाडी येथे गुरुवारी (दि. 23)मतमोजणी होणार आहे.…