Browsing Tag

loksabha

pune News : कोरोना संकट काळात महापालिकेला राज्य शासनाची मदत नाही

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. वारंवार मागणी करूनही राज्य शासनाने महापालिकेला काहीही आर्थिक मदत केली नाही. दरम्यान, पुण्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट यांनीही लोकसभेत आवाज उठविला आहे. या…

Delhi news: केंद्र सरकारने राज्याचा जीएसटीचा परतावा, अनुदान तात्काळ द्यावे; खासदार श्रीरंग बारणे…

एमपीसी न्यूज - जग कोरोनाच्या महामारीचा सामना करत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्र सरकार या महामारीचा सक्षमपणे सामना करत आहे. परंतू, केंद्र सरकारने महाराष्ट्राला जेवढे सहकार्य करणे आवश्यक आहे. तेवढे केले जात नाही.…

Shirur: सर्वाधिक प्रश्न विचारणा-यांमध्ये राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे दुस-या क्रमांकावर

खासदार सुप्रिया सुळे यांनी पटकाविला पहिला क्रमांक, राज्यातील तीन खासदारांचा टॉप फाईव्हमध्ये समावेशएमपीसी न्यूज - लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणा-यांमध्ये पहिल्यांदाच निवडून आलेले शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे…

Pune : पुण्यातील नियोजित ‘ट्रिपल आयटी केंद्र’ त्वरित सुरू करा -गिरीश बापट

एमपीसी न्यूज - पुणे येथे नियोजित 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी' (ट्रिपल आयटी) संस्था सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने एक बैठक आयोजित करावी, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी आज लोकसभेत केली. ट्रिपल आयटी बिलाबाबत लोकसभेत चर्चा…

Chakan: चाकणमध्ये विमानतळ होणे गरजेचेः खासदार डाॅ अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – खासदार डाॅ अमोल कोल्हे यांनी आज लोकसभेत आपल्या भाषणात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडे, चाकण परिसरात विमानतळ होण्याची गरज असून मंत्रालयाने आपल्या या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली.चाकणमध्ये विमानतळ…

Pimpri : कर्जत ते पनवेल लोकल सेवा चालू करा, जमीन अधिग्रहणाच्या कामाला गती द्या’ -शिवसेना…

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात कर्जत ते पनवेलपर्यंत रेल्वेची लोकलसेवा तात्काळ सुरु करण्यात यावी. लोकल सेवेसाठीच्या जमीन अधिग्रहण करणाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्याला गती द्यावी. लोकल सेवा चालू करुन कर्मचारी, कामगार,…

Pimpri : गोरगरिबांची फसवणूक करणा-या चिटफंड कंपन्यांवर कठोर कारवाई करा -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रासह देशभरात चिटफंड घोटाळ्याचे मोठे जाळे पसरले आहे. दामदुपटीने पैसे देण्याचे आमिष दाखवून गोरगरिबांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले जात आहे. अल्पावधीतच श्रीमंत होण्याच्या इच्छेने मध्यम व गरीब लोक आपली मेहनतीची रक्कम…

Pimpri : औषधांचे दर निश्चित करण्यासाठी ‘औषध किंमत नियंत्रण समिती’ स्थापन करण्यात यावी…

एमपीसी न्यूज - दिवसेंदिवस वाढत जाणारी औषधांची मागणी आणि या औषधांच्या विभिन्न किंमती याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना आजाराच्या उपचारादरम्यान बसतो. त्यामुळे स्वस्त दरात मिळणा-या जेनेरिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, अशी औषधे…

Delhi: श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सदस्यत्वाची घेतली मराठीतून शपथ

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) लोकसभेत मराठीतून सदस्यत्वाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. बारणे यांनी मराठीतून शपथ घेताच सभागृहातील अन्य सदस्यांनी बाके वाजविले.पंतप्रधान नरेंद्र मोदी…