Browsing Tag

loksabha

Chakan: चाकणमध्ये विमानतळ होणे गरजेचेः खासदार डाॅ अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – खासदार डाॅ अमोल कोल्हे यांनी आज लोकसभेत आपल्या भाषणात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडे, चाकण परिसरात विमानतळ होण्याची गरज असून मंत्रालयाने आपल्या या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली.चाकणमध्ये विमानतळ…

Pimpri : कर्जत ते पनवेल लोकल सेवा चालू करा, जमीन अधिग्रहणाच्या कामाला गती द्या’ -शिवसेना…

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात कर्जत ते पनवेलपर्यंत रेल्वेची लोकलसेवा तात्काळ सुरु करण्यात यावी. लोकल सेवेसाठीच्या जमीन अधिग्रहण करणाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्याला गती द्यावी. लोकल सेवा चालू करुन कर्मचारी, कामगार,…

Pimpri : गोरगरिबांची फसवणूक करणा-या चिटफंड कंपन्यांवर कठोर कारवाई करा -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रासह देशभरात चिटफंड घोटाळ्याचे मोठे जाळे पसरले आहे. दामदुपटीने पैसे देण्याचे आमिष दाखवून गोरगरिबांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले जात आहे. अल्पावधीतच श्रीमंत होण्याच्या इच्छेने मध्यम व गरीब लोक आपली मेहनतीची रक्कम…

Pimpri : औषधांचे दर निश्चित करण्यासाठी ‘औषध किंमत नियंत्रण समिती’ स्थापन करण्यात यावी…

एमपीसी न्यूज - दिवसेंदिवस वाढत जाणारी औषधांची मागणी आणि या औषधांच्या विभिन्न किंमती याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना आजाराच्या उपचारादरम्यान बसतो. त्यामुळे स्वस्त दरात मिळणा-या जेनेरिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, अशी औषधे…

Delhi: श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सदस्यत्वाची घेतली मराठीतून शपथ

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) लोकसभेत मराठीतून सदस्यत्वाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. बारणे यांनी मराठीतून शपथ घेताच सभागृहातील अन्य सदस्यांनी बाके वाजविले.पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Shirur: सव्वा लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार – शिवाजीराव आढळराव-पाटील

एमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून मला मताधिक्य मिळेल. माझा विजय निश्चित असून एक लाख ते सव्वा लाख मताच्या फरकाने विजयी होऊ, असा आत्मविश्वास शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी…

Pune : हडपसर येथे रणनवरे कुटुंबातील 32 जणांनी केले मतदान

एमपीसी न्यूज - हडपसर गोंधळेनगर परिसरातील रणनवरे कुटुंबातील 32 व्यक्तीनी मतदानाचा हक्क बजावला.देशहिताच्या भान 100% मतदान आशा प्रकारचे विविध प्रकारचे फलक घेऊन मतदानाची जागृती करत मतदान केले. चालत जाऊन रस्त्यातील आजूबाजूला प्रबोधन करत…

Pimpri : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात चार हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (दि. 29) होणार आहे. प्रशासकीय कामासोबत पोलिसांनी देखील कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. 4 हजार 331 पोलीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात तैनात करण्यात आले आहेत.पिंपरी-चिंचवड…

Chikali : अमोल कोल्हें यांच्या प्रचारात महिलांची आघाडी

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारात चिखली येथील महिलांनी आघाडी घेतली आहे.चिखली येथील महिला कोपरा सभेत डॉ. अमोल कोल्हे यांच्या मातोश्री, भगिनी व बंधु सागर कोल्हे यांना…

Panvel : पार्थ पवार यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे पनवेल येथे उदघाटन

एमपीसी न्यूज-  राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उदघाटन आज पनवेल येथे करण्यात आले. पनवेल येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते मावळ…