Browsing Tag

Lonaval City Police

Lonavala : अनोळखी वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - लोणावळ्या जवळील एअर फोर्स स्टेशनजवळ लोणावळा सहारा रोडवर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गौरव रतन चोबे (वय 17,…