Browsing Tag

Lonaval -Maval

Lonavala : पोर्टर चाळीतील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

एमपीसीन्युज : लोणावळा येथील पोर्टर चाळीत राहणार्‍या कोरोना बाधित महिलाचा आज, बुधवारी मृत्यू झाल्याची माहिती लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली. पोर्टर चाळ या रेल्वे काॅलनीमध्ये राहणार्‍या एका 57 वर्षीय महिलेला 24 जून…