Browsing Tag

Lonavala City Police

Lonavala : मटका अड्ड्यावर छापा; दहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : लोणावळा शहर पोलीसांनी येथील बाजारभागातील बेकायदेशिरपणे सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर छापा मारून मटका खेळणारे व खेळविणारे अशा दहा जणांवर गुन्हा दाखल केला. छाप्याची चाहूल लागताच मटका चालविणाऱ्या दोन जणांनी घटनास्थळावरून पलायन…

Lonavala: तुंगार्ली, पांगोळीत झालेल्या घरफोड्या उघडकीस, तीन अल्पवयीन मुलांनी केली चोरी

एमपीसी न्यूज- लॉकडाऊन काळात तुंगार्ली व पांगोळी भागात दोन बंगल्यांमध्ये घरफोडी करत साहित्याची चोरी झाली होती. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशी केली असता लोणावळा शहर पोलिसांना त्याच भागात राहणारी तीन अल्पवयीन मुले मिळून…

Lonavala : बेकायदा दारू वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : लोणावळा येथून तळेगावात दारू विक्री करण्याकरिता दारुच्या 96 बाटल्या तांदळाच्या पोत्याच्या आड लपवत घेऊन जाणारा टेम्पो लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतला. रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकावर…

Lonavala : शासन आदेश झुगारून लोणावळ्यात आलेल्या चौघांवर  गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यातील मार्केटयार्ड या रेडझोन असलेल्या भागातून लोणावळ्यात आलेल्या चार जणांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 188,269,270 सह साथीरोग नियंत्रण कायदा 1897 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमीत दिलीप…

Lonavala : कुरवंडेत अनोळखी व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : कुरवंडे गावातील ओढ्यालगतच्या झाडाला गळफास घेऊन एका अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. कुरवंडे गावचे पोलीस पाटील प्रीतम ससाने यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. लोणावळा शहर…

Lonavala : लॉकडाऊनमध्ये तोतया पोलिसाचा वावर; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : कारला पोलीस नावाची पाटी लावून संचारबंदीच्या काळात शहरात प्रवेश करु पाहणार्‍या तोतिया पोलिसाला लोणावळा शहर पोलीसांनी नाकाबंदीमध्ये पकडले. त्याच्यावर भादंवि कलम 419, 188 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित गोविंद…

Lonavala : सोशल मीडियावर जातीयवादी पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : 'फेसबुक'वर समाजात तेढ निर्माण करणारी जातीयवादी पोस्ट  टाकल्याप्रकरणी कुरवंडे ( ता. मावळ) येथील एका युवकावर भादंवि कलम 153(अ), 505 अन्वेय लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित सुरेश भावेकर (रा. कुरवंडे…

Lonavala : आता ‘त्या’ दानशूरांवरच होणार कारवाई : लोणावळा शहर पोलिसांचा इशारा

एमपीसी न्यूज : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरु असलेल्या लाॅकडाऊन व संचारबंदीच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासणाऱ्या व सोशल डिस्टंसिन्गचे पालन न करणाऱ्या दानशूरांवर कारवाई करण्याचा इशारा लोणावळा शहर पोलिसांनी दिला आहे. संचारबंदी दरम्यान…

Lonavala : बाजारपेठेमध्ये आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या दीपक हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या एका गल्लीमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे 45ते 50 वर्ष वय असलेल्या या व्यक्तीचा रंग गोरा असून त्याचे केस भुरे रंगाचे…

Lonavala : सावधान ! नामांकित संस्थांच्या नावे फेक वेबसाईट बनवून ग्राहकांना घातला जातोय ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज- सावधान...आपणही सायबर गुन्हे करणार्‍या टोळीचे शिकार होऊ शकता. नामांकित सामाजिक संस्था, हाॅटेल, शाॅप यांच्या नावे फेक वेबसाईट बनवून ग्राहकांचा विश्वास संपादित करत ग्राहकांना ऑनलाईन गंडा घालणारी सायबर टोळी कार्यरत झाली आहे. आपली…