Browsing Tag

Lonavala City Police

Lonavala : लॉकडाऊनमध्ये तोतया पोलिसाचा वावर; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : कारला पोलीस नावाची पाटी लावून संचारबंदीच्या काळात शहरात प्रवेश करु पाहणार्‍या तोतिया पोलिसाला लोणावळा शहर पोलीसांनी नाकाबंदीमध्ये पकडले. त्याच्यावर भादंवि कलम 419, 188 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुमित गोविंद…

Lonavala : सोशल मीडियावर जातीयवादी पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : 'फेसबुक'वर समाजात तेढ निर्माण करणारी जातीयवादी पोस्ट  टाकल्याप्रकरणी कुरवंडे ( ता. मावळ) येथील एका युवकावर भादंवि कलम 153(अ), 505 अन्वेय लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मित सुरेश भावेकर (रा. कुरवंडे…

Lonavala : आता ‘त्या’ दानशूरांवरच होणार कारवाई : लोणावळा शहर पोलिसांचा इशारा

एमपीसी न्यूज : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरु असलेल्या लाॅकडाऊन व संचारबंदीच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासणाऱ्या व सोशल डिस्टंसिन्गचे पालन न करणाऱ्या दानशूरांवर कारवाई करण्याचा इशारा लोणावळा शहर पोलिसांनी दिला आहे.संचारबंदी दरम्यान…

Lonavala : बाजारपेठेमध्ये आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या दीपक हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या एका गल्लीमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.अंदाजे 45ते 50 वर्ष वय असलेल्या या व्यक्तीचा रंग गोरा असून त्याचे केस भुरे रंगाचे…

Lonavala : सावधान ! नामांकित संस्थांच्या नावे फेक वेबसाईट बनवून ग्राहकांना घातला जातोय ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज- सावधान...आपणही सायबर गुन्हे करणार्‍या टोळीचे शिकार होऊ शकता. नामांकित सामाजिक संस्था, हाॅटेल, शाॅप यांच्या नावे फेक वेबसाईट बनवून ग्राहकांचा विश्वास संपादित करत ग्राहकांना ऑनलाईन गंडा घालणारी सायबर टोळी कार्यरत झाली आहे. आपली…

Lonavala : भुशी धरणावर तृतीयपंथीयांचा धिंगाणा; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - लोणावळा येथील भुशी धरणावर मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत पर्यटक, स्थानिक व्यावसायिक यांना त्रास देत पोलीस कर्मचार्‍यांना आणि पर्यटकांना मारहाण तसेच शिविगाळ करणार्‍या दोन तृतीयपंथीयांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Lonavala : पोलिसांच्या सर्तकतेने हत्यार बाळगणारा संशयित अटकेत

एमपीसी न्यूज - रविवारच्या गर्दीत घातक हत्यार जवळ बाळगत भुशी धरणाकडे निघालेल्या संशयित युवकाला लोणावळा शहर पोलिसांच्या सर्तकतेमुळे हत्यारासह अटक करण्यात आली आहे.आकाश सुभाष खेत्रे (वय 23, रा. यशवंतनगर, कुसगाववाडी लोणावळा) असे हत्यारासह…

Lonavala : स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांना अटक; तीन गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरात घरफोडी करणा-या दोन सराईत चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 29 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे लोणावळा शहर…