Browsing Tag

Lonavala city

Lonavala : मास्क परिधान न करणार्‍या 71 जणांवर कारवाई; 35 हजारांचा दंड वसूल

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरात चेहर्‍यावर मास्क परिधान न करता फिरणार्‍या 71 जणांवर लोणावळा शहर पोलीस स्टेशन व लोणावळा नगरपरिषद यांच्याकडून कारवाई करुन 35 हजार पाचशे रुपये दंड वसुल करण्यात आला. मागील तीन दिवसात ही कारवाई करण्यात आली असल्याची…

Lonavala : बाजारपेठेतील पोर्टर चाळीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरातील पोर्टर चाळ, रेल्वे कॉलनी याठिकाणी राहणाऱ्या एक 57 वर्षीय महिलेचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोर्टर चाळ विभाग प्रतिबंधित क्षेत्र, तर लगतची भाजी मंडई तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर हा…

Lonavala : शहरातील व्यापार्‍यांचा चिनी वस्तू न विकण्याचा निर्णय

एमपीसीन्यूज : लडाख येथील गलवानच्या खोर्‍यात भारतीय सैन्यावर हल्ला करणार्‍या विश्वासघातकी चिनचा माल यापुढे न विकण्याचा निर्णय लोणावळा व्यापारी संघटनेने घेतला आहे. भविष्यात चिनी वस्तूंची खरेदी न करता स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची…

Lonavala : निसर्गाच्या तडाख्याने शहराच्या निम्म्या भागासह ग्रामीण परिसर 72 तासांपासून अंधारात

एमपीसीन्यूज : निसर्ग चक्री वादळाने महावितरण कंपनीचे तब्बल दोनशे खांब पडल्याने निम्म्या लोणावळा शहरासह ग्रामीण परिसर मागील 72 तासांपासून अंधारात आहे. सध्या निम्म्या लोणावळ्यात वीज पुरवठा सुरु झाला असून उर्वरित भागात वीज पुरवठा सुरळित…

Lonavala : कचरामुक्त शहर स्पर्धेत लोणावळा शहराला थ्री स्टार मानांकन

एमपीसीन्यूज : केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या कचरामुक्त शहर स्पर्धेत लोणावळा शहराला थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत संपूर्ण देशातून 1435 शहरांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी फक्त 141शहरांना नामांकन प्राप्त झाले आहे.…

Lonavala : नगरपरिषदेकडून सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी

एमपीसी न्यूज  : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरता लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने मुख्य मार्गासह सर्व शहरात सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी सुरू करण्यात आली आहे. गवळीवाडा परिसरातून जाणार्‍या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असणारी…

Lonavala : शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद; खासगी वाहनांची कसून तपासणी

एमपीसी न्यूज : लोणावळा शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच शहरात येणार्‍या प्रत्येक खासगी प्रवासी वाहनांची वलवण व खंडाळा येथिल प्रवेशद्वारावर कसून तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी लोणावळा शहर पोलीस व लोणावळा नगरपरिषद…

Lonavala : शहरात गारांसह जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज : गेले दोन दिवस वाढलेल्या उष्णतेनंतर अखेर आज ( बुधवारी ) लोणावळा शहरात गारांसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या लोणावळेकरांना दिलासा मिळाला.लोणावळ्यात काल (मंगळवारी) पासून दुपारनंतर ढग जमा होत होते. आज…

Lonavala : शिवसेना लोणावळा शहरप्रमुखपदी बाळासाहेब फाटक यांनी निवड

एमपीसी न्यूज - शिवसेना लोणावळा शहरप्रमुखपदी भांगरवाडी येथील बाळासाहेब लक्ष्मण फाटक यांची निवड करण्यात आली आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते फाटक यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, पुणे…

Lonavala : द्रुतगती मार्गावर बोरघाटात टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बोर घाटातील मारुती मंदिरासमोर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक टँकर तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यामध्येच उलटला. सकाळीच झालेल्या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठय़ा…