Browsing Tag

Lonavala Corona News

Vadgaon : मावळात आज कोरोनाचे 19 नवे रुग्ण; एकूण रूग्णांची संख्या 255

वडगाव मावळ - मावळ तालुक्यात आज, मंगळवारी तळेगाव येथील 06, टाकवे खुर्द येथील 03, कामशेत व सोमाटणे येथील प्रत्येकी 02; तर वडगाव, लोणावळा, भाजे, सुदुंबरे, सुदवडी व वराळे येथील प्रत्येकी 01 अशा एकूण 19 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले…

Lonavala : नांगरगाव येथील कंपनीत कोरोनाचा शिरकाव ; नगरपरिषद प्रशासनाचे दुलर्क्ष

एमपीसीन्यूज : नांगरगाव औद्यागिक वसाहतीमधील प्रिव्ही लाईफ सायन्सेस प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सापडत असताना कंपनी व्यवस्थापन व लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून याकडे दुलर्क्ष होत असल्याने स्थानिकांनी नाराजी…

vadgaon : मावळात आज सहा जण कोरोना पॉझिटिव्ह; एकाच मृत्यू

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात आज, गुरुवारी लोणावळा व तळेगाव येथील प्रत्येकी दोन, तर कामशेत व वराळे येथील प्रत्येकी एक अशा सहा जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. तर कामशेत येथील कोरोनाबाधित 70  वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची…

Lonavala : नांगरगावातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह; एकाच कुटुंबातील तिघे बाधित

एमपीसीन्यूज : लोणावळा येथील नांगरगाव येथे कोरोना पाॅझिटिव्ह आलेल्या ज्येष्ठ महिलेल्या कुटुंबातील इतर दोन जणांचे कोरोना तपासणी अहवाल आज पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे या एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.भांगरवाडी…

Talegaon : मावळात आज 10 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; तालुक्यात एकूण 72 सक्रिय कोरोना रुग्ण

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यातील माळवाडी येथील एकाच कुटुंबातील 4, तर सोमाटणे व लोणावळा येथील प्रत्येकी 2, तळेगाव व कामशेत येथील प्रत्येकी एक अशा एकूण 10 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. तालुक्यात आतापर्यंत एकूण- 145 (शहरी- 56 व…

Lonavala : लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील होमगार्डसह इतर तिघांचे अहवाल निगेटिव्ह

एमपीसीन्यूज : लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील कोरोनाबाधित होमगार्ड व त्याच्या कुटुंबातील इतर तिनही सदस्यांचे कोरोना तपासणी अहवाल आज, सोमवारी निगेटिव्ह आले. लोणावळा शहरातील पाच व ग्रामीण भागातील चार अशा नऊ जणांचे तपासणी अहवाल आज निगेटिव्ह…

Lonavala : नांगरगावातील ज्येष्ठ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज : नांगरगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा कोरोना अहवाल आज, गुरुवारी पाॅझिटिव्ह आला. या रुग्णाला अन्य गंभीर आजार आहेत.नांगरगाव येथे राहणारी वृद्ध व्यक्ती ही निवृत्त रेल्वे कर्मचारी आहे. त्यांना मधुमेह, हायपरटेंशन व हदयविकार…

Lonavala : मास्क परिधान न करणार्‍या 71 जणांवर कारवाई; 35 हजारांचा दंड वसूल

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरात चेहर्‍यावर मास्क परिधान न करता फिरणार्‍या 71 जणांवर लोणावळा शहर पोलीस स्टेशन व लोणावळा नगरपरिषद यांच्याकडून कारवाई करुन 35 हजार पाचशे रुपये दंड वसुल करण्यात आला. मागील तीन दिवसात ही कारवाई करण्यात आली असल्याची…

Lonavala : बाजारपेठेतील पोर्टर चाळीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरातील पोर्टर चाळ, रेल्वे कॉलनी याठिकाणी राहणाऱ्या एक 57 वर्षीय महिलेचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोर्टर चाळ विभाग प्रतिबंधित क्षेत्र, तर लगतची भाजी मंडई तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर हा…