Browsing Tag

Lonavala Corona Update

Lonavala : शहरात 31 ऑगस्टपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरात 31ऑगस्ट पर्यत ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय लोणावळा नगरपरिषदेने घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी रवि पवार यांनी दिली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी…

Lonavala News: पर्यटनस्थळे बंद असताना देखील लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा व मावळ परिसरातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी दिलेले असताना देखील आज लोणावळा शहरात व खंडाळा भागातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी झाली होती. मागील…

Maval Corona Update : मावळ तालुक्यात कोरोनाबाधितांनी ओलांडला एक हजारचा टप्पा; शुक्रवारी 50 नवीन…

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा एक हजारच्या पुढे गेला आहे. आज (शुक्रवारी, दि. 7) कोरोनाचे 50 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 29 झाली आहे. तर दिवसभरात 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.…

Maval Corona Update : मावळात गुरुवारी 65 रुग्णांची नोंद; 67 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज (गुरुवारी, दि. 6) 65 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 979 झाला आहे. तर आज 67 रुग्णांना पूर्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 45 रुग्ण…

Lonavala : शहर, परिसरात आज चार जण कोरोना पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज : लोणावळा शहर आणि ग्रामीण भागात मिळून आज चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 90 झाली आहे. याबाबत लोणावळा नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार झालावाडी येथील कोव्हिड केंद्रातून…

Maval Corona Update : मावळ तालुक्यात बुधवारी कोरोनाचे 58 नवीन रुग्ण; दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज (बुधवारी, दि. 5) कोरोनाचे 58 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 914 झाली आहे. तर दिवसभरात 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 39 रुग्ण शहरी…

Maval Corona Update : मावळात सोमवारी कोरोनाचे 21 नवीन रुग्ण; एकूण कोरोनाबधित 829

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज (सोमवारी, दि. 3) कोरोनाचे 21 नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 829 झाली. तर दिवसभरात 44 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 10 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर…

Vadgaon : मावळात आज 46 पॉझिटिव्ह रुग्ण; 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज (शनिवारी ) 46  नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 778  झाला आहे. आज 74 रुग्णांना पूर्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, 4 कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला…