Browsing Tag

Lonavala Crime News

Lonavala Crime News : खंडाळ्यात दुचाकी व कार अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी

एमपीसीन्यूज : मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा येथे दुचाकी व कार यांच्यात गुरुवारी सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभिर जखमी झाला. याप्रकरणी स्विफ्ट कार चालक…

Lonavala Crime News : जुगार अड्ड्याचा पर्दाफाश; 72 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : लोणावळ्यातील कुमार रिसाॅर्ट या नामांकित हाॅटेलात रंगलेल्या जुगारावर लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांच्या पथकाने रविवारी रात्री छापा टाकत 72 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 44 लाखांचा मुद्देमाल…

Lonavala crime News: अट्टल चोरटा लोणावळा शहर पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसीन्यूज : खंडाळा येथील वाघजरीच्या डोंगरात लपून बसलेल्या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून खंडाळा येथील बंगल्यातून चोरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. बिबिषण उर्फ बाब्या जालिंदर जगताप (वय…

Lonavala: बंगला भाड्याने दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - तुंगार्ली गोल्ड व्हॅली परिसरात विनापास धारक व्यक्तींना बंगला भाड्याने दिल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी एका बंगला मालकासह भाड्याने राहण्यासाठी आलेल्या नागरिकांवर भादंवि कलम 188 व 269 अन्वेय गुन्हा दाखल केला. पोलीस…

Lonavala : वलवण येथे बंगल्यात चोरी; 18 हजाराची रोख रोकड चोरली

एमपीसीन्यूज : वलवण गावातील एका बंगल्यात आज, गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी उघड्या खिडकी वाटे प्रवेश करून आतमधील 18 हजार पाचशे रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी विजयकुमार चावला यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चावला व…