Browsing Tag

Lonavala Crime News

Lonavala Crime News : मांत्रिकाकडून उपचार करून घेताना गर्भवती महिलेचा मृत्यू; पाच जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून फरार आरोपींचा शोध लोणावळा ग्रामीणचे पोलीस घेत आहेत.

Lonavala Crime News : लोणावळ्यात शनिवारी एकाच रात्री चार घरफोड्या; 6 लाखांचा मुद्देमाल लंपास

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातील भांगरवाडी व हुडको काॅलनी परिसरात शनिवारी (दि. 20) रात्री ते रविवारी (दि. 21) पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोड्या करत तब्बल 6 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तर पाचव्या ठिकाणी…

Lonavala Crime News : तुंगार्ली तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसानंतर सापडला

एमपीसी न्यूज - तुंगार्ली तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसानंतर सापडला. शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि एनडीआरएफच्या जवानांनी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधला. ही घटना सोमवारी (दि. 16) घडली होती.अमित गुप्ता (वय 24, रा. वसई) असे…

Lonavala crime News : आईस्क्रीम डिस्ट्रिब्युटरकडून दोन पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त

एमपीसी न्यूज - लोणावळा येथील एका आईस्क्रीम डिस्ट्रिब्युटरकडून जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन पिस्टल, एक जिवंत काडतूस, कोयता आणि रँबो चाकू अशी घातक शस्त्रे जप्त केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात…

Lonavala Crime News : खंडाळ्यात दुचाकी व कार अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी

एमपीसीन्यूज : मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा येथे दुचाकी व कार यांच्यात गुरुवारी सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभिर जखमी झाला.याप्रकरणी स्विफ्ट कार चालक…

Lonavala Crime News : जुगार अड्ड्याचा पर्दाफाश; 72 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : लोणावळ्यातील कुमार रिसाॅर्ट या नामांकित हाॅटेलात रंगलेल्या जुगारावर लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांच्या पथकाने रविवारी रात्री छापा टाकत 72 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 44 लाखांचा मुद्देमाल…

Lonavala crime News: अट्टल चोरटा लोणावळा शहर पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसीन्यूज : खंडाळा येथील वाघजरीच्या डोंगरात लपून बसलेल्या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून खंडाळा येथील बंगल्यातून चोरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.बिबिषण उर्फ बाब्या जालिंदर जगताप (वय…

Lonavala: बंगला भाड्याने दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - तुंगार्ली गोल्ड व्हॅली परिसरात विनापास धारक व्यक्तींना बंगला भाड्याने दिल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी एका बंगला मालकासह भाड्याने राहण्यासाठी आलेल्या नागरिकांवर भादंवि कलम 188 व 269 अन्वेय गुन्हा दाखल केला.पोलीस…

Lonavala : वलवण येथे बंगल्यात चोरी; 18 हजाराची रोख रोकड चोरली

एमपीसीन्यूज : वलवण गावातील एका बंगल्यात आज, गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी उघड्या खिडकी वाटे प्रवेश करून आतमधील 18 हजार पाचशे रुपयांची रोकड चोरून नेली.याप्रकरणी विजयकुमार चावला यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चावला व…