BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

lonavala crime

Lonavala : दुचाकीच्या धडकेत अनोळखी पादचारी ठार

एमपीसी न्यूज- जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर कार्ला गावाजवळ असलेल्या सुरज ढाब्यासमोर दुचाकीची धडक बसल्याने अनोळखी पादचारी नागरिकांचा मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी रुग्णवाहिका चालकाने ग्रामीण पोलीस…

Lonavala : रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू; तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - खंडाळा महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर लोहमार्गावर रेल्वेच्या धडकेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून, एक युवक गंभीर जखमी झाला आहे. आज बुधवारी सकाळच्या सुमारास डाऊन मार्गावर ही घटना घडली आहे. ही घटना आत्महत्या की अपघात…

Pune : दोन सराईत गुन्हेगार चार तालुक्यातून एक वर्षाकरिता हद्दपार

एमपीसी न्यूज - औंढे व कुसगाव भागात दहशत माजविणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांना मावळ, मुळशी, खेड व हवेली या चार तालुक्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी दिली.विकास भाऊ…

Lonavala : देवले औंढोली रोडजवळ ताजे येथील तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज -  देवले औंढोली रोडच्या बाजुला अज्ञात हल्लेखोरांकडून ताजे येथील दत्ता ज्ञानदेव केदारी (वय ३२, रा. ताजे मावळ) या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना आज (दि २७) सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडली.लोणावळा…

Lonavala : प्रवाशाचे साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने व इतर साहित्य चोरीचा गुन्हा २० तासांत उघड

एमपीसी न्यूज : उंब्रज ते मुंबई प्रवासा दरम्यान एका प्रवाशाने प्रवासी स्विफ्ट डिझायर गाडीच्या डिक्कीत विश्वासाने ठेवलेले साडे अकरा तोळे सोने व इतर साहित्य घेऊन फरार झालेल्या कार चालकाला लोणावळा शहर पोलिसांनी 20 तासात मुद्देमालासह अटक केली.…

Karla : कंटेनरच्या अपघातात दुचाकीवरील सीआरपीएफ जवानासह पत्नी ठार

एमपीसी न्यूज- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा येथे भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकी गाडीला मागून जोरात धडक दिल्याने कंटेनरच्या चाकाखाली चिरडून दुचाकीवरील पती पत्नी दोघांचा दुदैवी मृत्यु झाला.सुशांत हिंदूराव निकम (वय 27), आरती…

Lonavala : निष्काळजीपणे वाहन चालविणार्‍या वाहनचालकावर कारवाई

एमपीसी न्यूज- वाहतूक नियमाचा भंग करत अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविणार्‍या वाहन चालकावर लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली.तरबेज अन्सारी (वय 44, रा. कुर्ला मुंबई) असे या वाहन चालकाचे नाव आहे. शनिवारी दुपारी पुण्याहून मुंबईच्या…

Lonavala : अट्टल चोरटा गजाआड; 15 घरफोड्या उघड; एकाला अटक

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातील बंद घरे व बंगले यांची टेहाळणी करुन घरफोड्या करणार्‍या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून 15…

Lonavala : किरकोळ कारणावरून सुरक्षा रक्षकाला मारहाण

एमपीसी न्यूज - तू इकडे कामाला का आलास, असे म्हणत चार जणांनी कंपनीतील सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 17) दुपारी बाराच्या सुमारास मावळ तालुक्यातील तुंग येथे घडली.कृष्णकांत बुधेश्वर मिली (वय 28, रा. तुंग, ता. मावळ)…

Lonavala : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका नामांकित कंपनीत नोकरी देण्याचे ऑनलाईन पद्धतीने आमिष दाखवून तरुणीकडून दीड लाख रुपये घेतले. पैसे घेऊन नोकरी न देता तरुणीची फसवणूक केली. हा प्रकार 7 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान लोणावळा येथे घडला.अंकिता राजू खजाना (वय…