Browsing Tag

lonavala crime

Lonavala : कुसगाववाडीत दोन गटात हाणामारी; 12 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : कुसगाव वाडी ( ता. मावळ) येथे आज, शनिवारी दोन गटात झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून दोन्ही गटातील मिळून 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Lonavala : अट्टल चोरटा लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सापळ्यात

एमपीसीन्यूज : वाकसई ग्रामपंचायत हद्दीत एका बंगल्यात चोरी करणार्‍या अट्टल चोरट्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अटक केली.वसिल सल्लाउद्दिन चौधरी (वय 24, रा. वाकसई, ता. मावळ) असे या अट्टल चोरट्याचे नाव आहे.लोणावळा ग्रामीण…

Lonavala : मटका अड्ड्यावर छापा; दहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : लोणावळा शहर पोलीसांनी येथील बाजारभागातील बेकायदेशिरपणे सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर छापा मारून मटका खेळणारे व खेळविणारे अशा दहा जणांवर गुन्हा दाखल केला. छाप्याची चाहूल लागताच मटका चालविणाऱ्या दोन जणांनी घटनास्थळावरून पलायन…

Lonavala : सराफा दुकानातून एक किलो चांदी लंपास करणारा कारागीर अखेर जेरबंद

एमपीसीन्यूज : लोणावळ्यातील धनलक्ष्मी ज्वेलर्सच्या मालकास फसवून एक किलो चांदी लंपास करणाऱ्या कारागिराला जेरबंद करण्यास लोणावळा शहर पोलीस ठाणे गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकास यश आहे.रामेश्वर गणेशराव कुलथे (वय 36, रा.वलवण, लोणावळा, ता. मावळ,…

Lonavala : शहर व ग्रामीण भागात चोर्‍या करणार्‍या अट्टल घरफोड्यास अटक

एमपीसी न्यूज - लोणावळा शहर व ग्रामीण भागात बंद बंगले व घरे फोडून चोर्‍या करणार्‍या अट्टल घरफोड्याला लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेला 1 लाख 98 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला…

Lonavala : दुचाकीच्या धडकेत अनोळखी पादचारी ठार

एमपीसी न्यूज- जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर कार्ला गावाजवळ असलेल्या सुरज ढाब्यासमोर दुचाकीची धडक बसल्याने अनोळखी पादचारी नागरिकांचा मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी रुग्णवाहिका चालकाने ग्रामीण पोलीस…

Lonavala : रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू; तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - खंडाळा महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर लोहमार्गावर रेल्वेच्या धडकेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून, एक युवक गंभीर जखमी झाला आहे. आज बुधवारी सकाळच्या सुमारास डाऊन मार्गावर ही घटना घडली आहे. ही घटना आत्महत्या की अपघात…

Pune : दोन सराईत गुन्हेगार चार तालुक्यातून एक वर्षाकरिता हद्दपार

एमपीसी न्यूज - औंढे व कुसगाव भागात दहशत माजविणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांना मावळ, मुळशी, खेड व हवेली या चार तालुक्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी दिली.विकास भाऊ…

Lonavala : देवले औंढोली रोडजवळ ताजे येथील तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज -  देवले औंढोली रोडच्या बाजुला अज्ञात हल्लेखोरांकडून ताजे येथील दत्ता ज्ञानदेव केदारी (वय ३२, रा. ताजे मावळ) या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना आज (दि २७) सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडली.लोणावळा…

Lonavala : प्रवाशाचे साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने व इतर साहित्य चोरीचा गुन्हा २० तासांत उघड

एमपीसी न्यूज : उंब्रज ते मुंबई प्रवासा दरम्यान एका प्रवाशाने प्रवासी स्विफ्ट डिझायर गाडीच्या डिक्कीत विश्वासाने ठेवलेले साडे अकरा तोळे सोने व इतर साहित्य घेऊन फरार झालेल्या कार चालकाला लोणावळा शहर पोलिसांनी 20 तासात मुद्देमालासह अटक केली.…