Browsing Tag

lonavala marathi news

Lonavala: कोरोना योध्दांना होमिओपॅथी गोळ्याचे मोफत वाटप

एमपीसी न्यूज - कोरोना विरुध्दच्या लढ्यात रात्रंदिवस काम करणार्‍या कोरोना योद्ध्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याकरिता त्यांना 'कॅम्फर 1 एम' ह्या होमिओपॅथी गोळ्याचे लोणावळ्यात मोफत वाटप सुरू करण्यात आले आहे. सोबतच नागरिकांना देखिल ह्या…