Browsing Tag

lonavala monkey hill

Khandala : मंकी हिलजवळ दरड कोसळली ; पुणे- मुंबई रेल्वेसेवा ठप्प

एमपीसी न्यूज- मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान दरड कोसळल्यामुळे पुणे- मुंबई रेल्वेवाहतूक विस्कळीत झाली आहे. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. त्यामुळे पुणे- मुंबई दरम्यान धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही लांब…

Lonavala : रेल्वे मार्गावरील मंकी हिल जवळ दरड कोसळली

एमपीसी न्यूज : मान्सूनच्या पावसाला सुरुवात होताच खंडाळा घाटातील मंकी हिल जवळ रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडल्याने रेल्वे मार्गावरील वाहतूक रात्रीच्या सुमारास विस्कळीत झाली होती. खंडाळा खोपोली घाटातील मंकी हिल व ठाकूरवाडी केबीन…