Browsing Tag

Lonavala municipal Caouncil

Lonavala News : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहराचा देशात तिसरा क्रमांक

एमपीसीन्यूज : देशभरात सर्वत्र र‍ाबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्ये लोणावळा नगरपरिषदेने देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. मागील तीन वर्ष लोणावळा नगरपरिषदेने या स्पर्धेत सहभाग घेत राष्ट्रीय नामांकन मिळविले आहे.एक…

Lonavala : नांगरगावातील ज्येष्ठ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज : नांगरगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा कोरोना अहवाल आज, गुरुवारी पाॅझिटिव्ह आला. या रुग्णाला अन्य गंभीर आजार आहेत.नांगरगाव येथे राहणारी वृद्ध व्यक्ती ही निवृत्त रेल्वे कर्मचारी आहे. त्यांना मधुमेह, हायपरटेंशन व हदयविकार…

Lonavala : लायन्स व रोटरी क्लबकडून कोरोना योद्धयांचा सन्मान

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीच्या काळात पहिल्या दिवसापासून लोणावळा शहराला सुरक्षित ठेवण्याकरिता दिवसरात्र काम करणारे लोणावळा नगरपरिषदेचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, डाॅक्टर यांचा लायन्स क्लब लोणावळा व रोटरी क्लब लोणावळा यांच्या…

Lonavala : मास्क परिधान न करणार्‍या 71 जणांवर कारवाई; 35 हजारांचा दंड वसूल

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरात चेहर्‍यावर मास्क परिधान न करता फिरणार्‍या 71 जणांवर लोणावळा शहर पोलीस स्टेशन व लोणावळा नगरपरिषद यांच्याकडून कारवाई करुन 35 हजार पाचशे रुपये दंड वसुल करण्यात आला. मागील तीन दिवसात ही कारवाई करण्यात आली असल्याची…

Lonavala : खंडाळ्यातील एका महिलेला कोरोनाची लागण; आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह 

एमपीसीन्यूज : खंडाळ्यात कोरोनाची लागण झालेल्यस ज्येष्ठ नागरिकाच्या घरातील नऊ सदस्यांचे स्वॅब कोरोना चाचणी करिता पाठविण्यात आले होते. यापैकी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका महिला सदस्याचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती…

Lonavala : बाहेरील नागरिकांना बंगले भाड्याने देणार्‍यांवर गुन्हे दाखल करणार – लोणावळा नगरपरिषद

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह विविध भागातून नागरिक लोणावळा शहरात येण्याचा प्रयत्न करत आहेत. या नागरिकांना भाड्याने बंगले देऊन शहराची सुरक्षितता धोक्यात घालणार्‍याविरूद्ध आता गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा…

Lonavala : कचरामुक्त शहर स्पर्धेत लोणावळा शहराला थ्री स्टार मानांकन

एमपीसीन्यूज : केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या कचरामुक्त शहर स्पर्धेत लोणावळा शहराला थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत संपूर्ण देशातून 1435 शहरांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी फक्त 141शहरांना नामांकन प्राप्त झाले आहे.…

Lonavala : नगरपरिषदेकडून सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी

एमपीसी न्यूज  : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरता लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने मुख्य मार्गासह सर्व शहरात सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी सुरू करण्यात आली आहे. गवळीवाडा परिसरातून जाणार्‍या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असणारी…

Lonavala : घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची कोरोनाबाबत जनजागृती

एमपीसीन्यूज : कोरोना आजाराची माहिती व नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत लोणावळा शहरात घंटागाडीच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.लोणावळा शहरातील घरोघरचा कचरा व बाजारपेठेतील तसेच सार्वजनिक ठिकाणचा कचरा घंटागाड्याच्या माध्यमातून गोळा…