BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Lonavala Municiple council

Lonavala : लोणावळा शहरात 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरावर बंदी

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात 50 मायक्राँनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरावर सम्रग बंदी घालण्यात आली असून बेकायदेशीरपणे प्लास्टिक वापरणे अथवा विक्री करणे असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश…

Lonavala : साबरमतीच्या धर्तीवर इंद्रायणी नदीच्या विकासाचा संकल्प

एमपीसे न्यूज- गुजरात राज्याची ओळख बनलेल्या साबरमती नदीच्या धर्तीवर लोणावळा शहरातून उगम पावणार्‍या इंद्रायणी नदीचा विकास करण्याचा नवसंकल्प लोणावळा नगरपरिषदेने नवीन वर्षात केला आहे.गुजरात राज्यात ज्या पध्दतीने साबरमती नदीचा विकास करत…

Lonavala : लोणावळा नगरपरिषदेतर्फे गरोदर महिलांचे सामूहिक ओटीभरण

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात राहणार्‍या गरोदर महिलांचा सामूहिक ओटीभरणाचा आगळावेगळा सोहळा लोणावळा नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने पार पडला. यामध्ये 20 महिलांचे सामूहिक ओटीभरण करण्यात आले.लोणावळा परिसराचा सर्व्हे करत 62…

Lonavala : भाडेपट्टा कराराची सुधारित नियमावली लागू झाल्यास लोणावळा नगरपरिषदेच्या उत्पन्नात होणार वाढ

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील नगरपालिका व नगरपरिषदाच्या मालकी जागांचा भाडेपट्टा व हस्तांतरण नियमात महाराष्ट्र शासनाकडून काही सुधारणा प्रारुप स्वरुपात सुचविण्यात आल्या आहेत. हे नियम लागू झाल्यास लोणावळा नगरपरिषदेच्या उत्पन्नात कोट्यवधी…

Lonavala : अपंग कल्याण निधी होणार थेट अपंगाच्या खात्यावर जमा

एमपीसी न्यूज- अपंग कल्याण निधीमधून लोणावळा शहरातील नोंदणीकृत 104 अपंगाना प्रत्येकी 18 हजार प्रमाणे 18 लाख 72 हजार रुपयांचा निधी थेट त्याच्या खात्यात जमा केला जाणार आहे. 15 ऑगस्ट पूर्वी ही रक्कम खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती…

Lonavala : शहरातील 17 इमारती धोकादायक

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरातील 17 धोकादायक इमारतींना लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने नोटीसा बजावत त्या तातडीने खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व इमारतींचे बांधकाम 50 वर्षाहून अधिक जुने असून त्या मोडकळीस आल्या आहेत. यापैकी काही…

Lonavala : नगरपालिका कर्मचाऱ्यास मारहाण करणार्‍या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याचे निलंबन करा

एमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यास दारुच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांचे तातडीने निलंबन करा अशी मागणी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व शिष्टमंडळाने पुणे…

Lonavala : काँग्रेस नगरसेवकांनी मानधन दिले सैनिक निधीला

एमपीसी न्यूज- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना मदत म्हणून मागील दोन वर्षाचे आपले मानधन सैनिक निधीमध्ये जमा करावे असे निवेदन लोणावळा नगरपरिषदेमधील काँग्रेस आय पक्षाच्या सात नगरसेवकांनी…

Lonavala : कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून देण्याकरिता कचराडेपोवर महिलांचे हळदी कुंकु

एमपीसी न्यूज- कचरा वर्गीकरणाचे महत्व रामीण भागात राहणार्‍या महिलांना कळावे यासाठी लोणावळा नगरपरिषद महिला व बालकल्याण समिती तसेच प्रगती महिला नागरी सह. पतसंस्था यांच्या वतीने रथसप्तमी निमित्त वरसोली येथील कचरा डेपोवर आगळ्या वेगळ्या पध्दतीने…

Lonavala : लोणावळा नगरपरिषदेच्या गटनेतेपदी देविदास कडू

एमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषदेच्या गटनेतेपदी नगरसेवक देविदास कडू यांची निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी पुणे यांनी याबाबतचे पत्र मावळचे प्रांत अधिकारी व लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले आहे.दोन वर्षापूर्वी लोणावळा नगरपरिषदेची…