BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

lonavala news

Lonavala : तुंगार्ली धरणात बुडून युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - तुंगार्ली धरणाच्या जलाशयात बुडून अमित सिंग (वय 20, रा. गढवाल, उत्तराचल प्रदेश) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.अमित व त्याचे दोन मित्र आज लोणावळ्यात फिरायला आले होते. तुंगार्ली धरणाच्या परिसरात फिरल्यानंतर ते धरणात…

Lonavala : लायन्स पॉईंटच्या दरीत पडलेल्या पर्यटकाला वाचविण्यात पोलिसांना यश

एमपीसी न्यूज - लायन्स पॉईंटच्या दरीत पडलेल्या पर्यटकाला वाचविण्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश आले. आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.निलेश भागवत (वय 27, रा. मुंबई) असे या प्राण व‍ाचलेल्या पर्यटकाचे नाव आहे.…

Lonavala : शनिवार व रविवार भाजे धबधब्याकडे जाणारा मार्ग सायंकाळी चार वाजता होणार बंद

एमपीसी न्यूज : कार्ला लेणी, भाजे लेणी धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला या ठिकाणी शनिवार व रविवारी होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकरिता सायंकाळी चारनंतर वरील पर्यटनस्थळांवर जाणारे मार्ग कार्ला फाटा येथे बंद करण्यात येणार आहे.…

Lonavala : भुशी धरणावर लोटला पर्यटकांचा जनसागर 

एमपीसी न्यूज - पर्यटकांची पंढरी संबोधल्या जाणाऱ्या भुशी धरणावर आज पर्यटकांचा जनसागर लोटला होता. सकाळपासूनच धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने धरणाच्या पायर्‍यांवर उभे राहण्यास देतील जागा शिल्लक राहिली नव्हती.भुशी धरणाप्रमाणेच सहारा…

Lonavala : मळवली रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीच्या धडकेत दोन जण ठार

एमपीसी न्यूज : लोणावळा पुणे लोहमार्गावरील मळवली रेल्वे स्थानकासमोरील रेल्वे फाटक ओलांडताना पुणे इंदौर एक्सप्रेस गाडीची धडक बसल्याने दोन स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू झाला. यापैकी एक जण अल्पवयीन आहे. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या…

Pune : अखेर लोणावळ्यात मान्सून दाखल 

एमपीसी न्यूज - मागील महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये आज सायंकाळी मान्सून खऱ्या अर्थाने दाखल झाला. दिवसभराच्या ढगाळ व धुकेयुक्त वातावरणानंतर सायंकाळी सातपासून लोणावळा शहरात मान्सूनच्या सरी कोसळण्यास…

Lonavala : खासदार श्रीरंग बारणे यांची गुळ तुळा

एमपीसी न्यूज - मावळचे दुसर्‍यांदा खासदार झालेले श्रीरंग बारणे यांची आज वलवण गावात चक्क गुळ तुळा करण्यात आली. बारणे यांच्या वजना एवढा गुळ तुळा करत नारायण धाम येथील गो शाळेला देण्यात आला.लोणावळा शहरात विविध विकाम कामांची उद्घाटने व…

Lonavala : प्रवाशाचे साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने व इतर साहित्य चोरीचा गुन्हा २० तासांत उघड

एमपीसी न्यूज : उंब्रज ते मुंबई प्रवासा दरम्यान एका प्रवाशाने प्रवासी स्विफ्ट डिझायर गाडीच्या डिक्कीत विश्वासाने ठेवलेले साडे अकरा तोळे सोने व इतर साहित्य घेऊन फरार झालेल्या कार चालकाला लोणावळा शहर पोलिसांनी 20 तासात मुद्देमालासह अटक केली.…

Lonavala : वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस व निवडणूक आयोगाचे स्थिरस्थावर तपासणी पथकाकडून सुरू असलेल्या वाहन तपासणी दरम्यान दोन वाहनांमधून तब्बल पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.…

Lonavala : हर्षदा कचरे सौभाग्यवती 2019 च्या मानकरी

एमपीसी न्यूज- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी कुलस्वामिनी महिला मंच व महालक्ष्मी महिला मंच यांच्या सहयोगाने लोणावळा शहरात आयोजित केलेल्या सौभाग्यवती 2019 या महिलांच्या गेम शो मध्ये खंडाळा येथील…