Browsing Tag

lonavala news

Lonavala : मळवली रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीच्या धडकेत दोन जण ठार

एमपीसी न्यूज : लोणावळा पुणे लोहमार्गावरील मळवली रेल्वे स्थानकासमोरील रेल्वे फाटक ओलांडताना पुणे इंदौर एक्सप्रेस गाडीची धडक बसल्याने दोन स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू झाला. यापैकी एक जण अल्पवयीन आहे. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या…

Pune : अखेर लोणावळ्यात मान्सून दाखल 

एमपीसी न्यूज - मागील महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये आज सायंकाळी मान्सून खऱ्या अर्थाने दाखल झाला. दिवसभराच्या ढगाळ व धुकेयुक्त वातावरणानंतर सायंकाळी सातपासून लोणावळा शहरात मान्सूनच्या सरी कोसळण्यास…

Lonavala : खासदार श्रीरंग बारणे यांची गुळ तुळा

एमपीसी न्यूज - मावळचे दुसर्‍यांदा खासदार झालेले श्रीरंग बारणे यांची आज वलवण गावात चक्क गुळ तुळा करण्यात आली. बारणे यांच्या वजना एवढा गुळ तुळा करत नारायण धाम येथील गो शाळेला देण्यात आला.लोणावळा शहरात विविध विकाम कामांची उद्घाटने व…

Lonavala : प्रवाशाचे साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने व इतर साहित्य चोरीचा गुन्हा २० तासांत उघड

एमपीसी न्यूज : उंब्रज ते मुंबई प्रवासा दरम्यान एका प्रवाशाने प्रवासी स्विफ्ट डिझायर गाडीच्या डिक्कीत विश्वासाने ठेवलेले साडे अकरा तोळे सोने व इतर साहित्य घेऊन फरार झालेल्या कार चालकाला लोणावळा शहर पोलिसांनी 20 तासात मुद्देमालासह अटक केली.…

Lonavala : वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस व निवडणूक आयोगाचे स्थिरस्थावर तपासणी पथकाकडून सुरू असलेल्या वाहन तपासणी दरम्यान दोन वाहनांमधून तब्बल पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.…

Lonavala : हर्षदा कचरे सौभाग्यवती 2019 च्या मानकरी

एमपीसी न्यूज- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी कुलस्वामिनी महिला मंच व महालक्ष्मी महिला मंच यांच्या सहयोगाने लोणावळा शहरात आयोजित केलेल्या सौभाग्यवती 2019 या महिलांच्या गेम शो मध्ये खंडाळा येथील…

Lonavala : इंद्रायणी नदीत आढळला महिलेचा मृतदेह

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी आणि गाळ काढण्याचे काम सुरु असताना भांगरवाडीजवळ नदीपात्र एका अनोळख्या महिलेचा मृतदेह आढळला आहे.या महिलेच्या अंगावर निळ्या रंगाची साडी, हिरव्या रंगाचे स्वेटर, जांभळ्या रंगाचा गळ्यात स्कार्प व…

Lonvala : शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रिपाईचा मशाल मार्च

एमपीसी न्यूज - जम्मू काश्मीर पुलवामा जिल्हायात भारतीय सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्याकरिता दीक्षा भूमी ते सुभाष चंद्रभोस चौक दरम्यान रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया लोणावळा शहर‍ाच्या वतीने मशाल मार्च काढण्यात आला होता.…

Lonavala : डोंगरगावच्या उपसरपंचपदी सविता जायगुडे विजयी

एमपीसी न्यूज- डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सविता दिनेश जायगुडे यांची बहुमताने निवड झाली. डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक नंतर नवनिर्वाचित सरपंच सुनील येवले यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवड प्रक्रिया पार पडली.उपसरपंच…

Pune : लोणावळा-पुणे दरम्यानची एक लोकल सेमी फास्ट

एमपीसी न्यूज - लोणावळा रेल्वे स्थानकावरून रात्री 10.35 वाजता निघणारी लोकल सोमवार (दि. 3) पासून सेमी फास्ट करण्याचा निर्णय पुणे रेल्वे मंडळाने घेतला आहे. ही गाडी लोणावळा पुणे दरम्यानच्या पाच स्थानकांवर थांबणार नाही. यामुळे ही लोकल अर्धा तास…